एक्स्प्लोर

Jawan : शाहरुखच्या जवानमध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री; या साऊथ अभिनेत्याला केलं रिप्लेस

जवान (Jawan) या चित्रपटाचा टीझर हा 3 एप्रिल रोजी रिलीज झाला होते.

Jawan : बॉलिवूडमधील बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतो. शाहरुख हा चार वर्षानंतर अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार आहे. लवकरच त्याचा जवान (Jawan) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवान या चित्रपटाचा टीझर हा 3 एप्रिल रोजी रिलीज झाला. टीझरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता जवान चित्रपटामध्ये शाहरुखसोबत साऊथचे काही प्रसिद्ध अभिनेते काम करणार आहेत. एका साऊथ स्टारनं दुसऱ्या साऊथ स्टारला या चित्रपटात रिप्लेस केलं आहे. 

राणा दग्गुबातीला विजय सेतुपतीनं केलं रिप्लेस 
तमिळ दिग्दर्शित जवान या चित्रपटामध्ये शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोवर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. रिपोर्टनुसार, आता या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता  विजय सेतुपती एन्ट्री करणार आहे.  विजय या चित्रपटात बाहुबली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबातीला रिप्लेस करणार आहे. रिपोर्टनुसार, चित्रपट निर्मात्यांनी राणाला या चित्रपटासाठी संपर्क केला होता पण त्याच्या डेट्स मिळाल्या नसल्यानं राणा या चित्रपटामध्ये काम करु शकला नाही. 

'पुष्पा द रुल' मध्ये विजय साकारणार खलनायकाची भूमिका 
रिपोर्टनुसार जवान या चित्रपटामध्ये विजय सेतुपती हा खलनायकाची भूमिकी साकारणा आहे. तसेच अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द रुल'  या चित्रपटामध्ये देखील खलनायकाची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या कमल हसन यांच्या विक्रम या चित्रपटामध्ये देखील विजयनं काम केले. 

जवानच्या टीझरला मिळाली प्रेक्षकांची पसंती

सोशल मीडियवर शाहरुखनं जवान चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. टीझर शेअर करुन शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये , शाहरुख त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेला, हातात मशीन गन धरुन एका गुप्त ठिकाणी बसलेला दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून त्याचे चाहते थक्क झाले. 

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai University : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका घरबसल्या मिळेल,बनावट जाहिरातीची तक्रार करणारVaibhav Khedekar : रत्नागिरी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना चर्चेसाठी बोलावलंABP Majha Headlines : 11 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 17 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
गिलच्या गुजरातची लाजिरवाणी कामगिरी, निचांकी धावसंख्याची नोंद, दिल्लीचा भेदक मारा 
गिलच्या गुजरातची लाजिरवाणी कामगिरी, निचांकी धावसंख्याची नोंद, दिल्लीचा भेदक मारा 
Kolhapur Loksabha : 17 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा!
17 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा!
Embed widget