एक्स्प्लोर

Dunki : शाहरुखच्या 'डंकी'मध्ये तापसीची तापसीची वर्णी कशी लागली?; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

एका मुलाखतीमध्ये तापसीनं शाहरुखसोबत काम करण्याबाबत आणि तिच्या या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत सांगितलं. 

Taapsee Pannu With Shahrukh Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी चित्रफटांची वाट प्रेक्षक उत्सुकतेने  बघत आहेत. पाठाण, डंकी आणि जवान हे शाहरुखचे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसांपूर्वी डंकी या  चित्रपटाची शहारुखनं घोषणा केली होती. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीनं शाहरुखसोबत काम करण्याबाबत आणि तिच्या या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत सांगितलं. 

तापसी ही पहिल्यांदाच शाहरुखसोबत काम करणार आहे. त्यामुळे तापसी एक्सायटेड आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीनं सांगितलं, 'मला या गोष्टीचा आनंद होत आहे की, कोणाच्याही ओळखीशिवाय माझं कास्टिंग या चित्रपटामध्ये झालं. चित्रपट निर्मात्यांना माझं काम आवडलं म्हणून त्यांनी मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ' पुढे तापसी म्हणाली, 'मी बालपणापासून शाहरुखचे चित्रफट पाहिले आहेत. शाहरुखच्या शेजारी थांबून एकाच फ्रेममध्ये काम करणं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. मी काम करताना काही गडबड होणार नाही याकडे लक्ष देणार आहे. '

मुलाखतीमध्ये तापसीनं सांगितलं की,'चित्रपटाच्या शूटिंगचं पहिलं शेड्यूल पूर्ण झालं आहे. चित्रपटाचे आर्ध्यापेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झालं आहे.' डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. राजकुमार हिरानी यांच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि  '3 इडियट्स' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा डंकी हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे. 

शाहरुखचे आगामी चित्रपट 

शाहरुखचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. तसेच शाहरुखचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

हेही वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget