एक्स्प्लोर

Beast : बीस्ट मधील 'या' सीनमुळे विजय थलापती ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'लॉजिक कुठंय?'

बीस्ट चित्रपटमधील एका सीनचा व्हिडीओ शेअर करुन नेटकऱ्यानं  विजय थलापतीला ट्रोल केलं आहे.

Beast : दाक्षिणात्य अभिनेता विजय थलापती (Thalapathy Vijay) आणि अभिनेत्री पूजा हेगडेचा (Pooja Hegde) बीस्ट (Beast) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. केजीएफ-2 या चित्रपटासोबत बीस्ट चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. अनेक वेळा दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काही असे अॅक्शन सीन दाखवले जातात ज्यामुळे नेटकरी या चित्रपटांमधील कलाकारांना ट्रोल करतात. असाच एक सीन बीस्ट चित्रपटमध्ये दाखवण्यात आला आहे. या सीनचा व्हिडीओ शेअर करुन एका नेटकऱ्यानं विजय थलापतीला ट्रोल केलं आहे.   

एका नेटकऱ्यानं बीस्ट चित्रपटातील एक सीन ट्विटरवर  शेअर केला आहे. या सीनमध्ये विजय थलापती हा  फायटर जेट उडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन त्या नेटकऱ्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मला याबाबत बरेच प्रश्न विचारायचे आहेत.' भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले ग्रुप कॅप्टन शिवरामन साजन यांनी या ट्वीटला रिप्लाय करुन प्रश्न विचारला की, हे नक्की काय आहे? हे पाहून माझं डोकं सुन्न झालं आहे. मी यापुढे काही विचार करु शकत नाही. यामध्ये काहीही लॉजिक नाही. '

Beast : बीस्ट मधील 'या' सीनमुळे विजय थलापती ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'लॉजिक कुठंय?  

बीस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांनी केलं आहे. हा चित्रपट 13 एप्रिल रोजी रिलीज झाला होता.  विजय थलापतीनं रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं 200 कोटींची कमाई केली आहे. थलापती विजयच्या वडिलांना देखील हा चित्रपट फारसा आवडला नाही. विजय थलापतीचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी बीस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या कामाला नापसंती दर्शवली होती. त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल सांगितलं की,'दिग्दर्कानं गंभीर विषयावर आधारित असलेल्या चित्रपटाची निर्मीती करतना पूर्ण रिसर्च करावा.'  
Beast : बीस्ट मधील 'या' सीनमुळे विजय थलापती ट्रोल; नेटकरी म्हणाले, 'लॉजिक कुठंय?

रिपोर्टनुसार, अभिनेते रजनीकांत यांनी देखील हा चित्रपट पाहिला पण त्यांना नेल्सनचे दिग्दर्शन आवडले नाही. नेल्सन हा रजनीकांत यांच्या Thalaivar 169 या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होता. पण रिपोर्टनुसार, आता रजनीकांत यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन दुसरा दिग्दर्शक करणार आहे. 

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
Rekha : रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baburao Kohalikar Voting : बाबुराव कोहळीकरांनी व्यक्त केला विजयाच विश्वासVishal Patil Sangli : चंद्रहार पाटील चालणार नाही, त्यांनी माघार घ्यावी; विशाल पाटील गरजलेParbhani boycott Election : मागणी मान्य न केल्यानं गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कारRavi Rana Amravati Lok Sabha : जिल्ह्यासाठी नवनीत राणा अन् देशासाठी मोदीजी जरुरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Water Crisis : बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
बीड जिल्ह्यात पाणीटंचाईमुळं जीव गमावला, विहिरीत पडून महिलेचा मृत्यू, कुटुंब उघड्यावर
Rekha : रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
रिचा चढ्ढाच्या होणाऱ्या बाळाला रेखाने दिला 'असा' आशीर्वाद, चाहते म्हणाले, निर्मळ हृदयाची अभिनेत्री...; पाहा व्हिडीओ
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
'मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या राहुल गांधींनी औकातीत राहावं', चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका
Sanjay Raut : 'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
'ईव्हीएम बंद पडणं हे मोदीकृत भाजपचं षड्यंत्र', संजय राऊतांचा गंभीर आरोप
IPL 2024: RCB vs SRH: 6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
6,6,6,6....रजत पाटीदारने टोलावले लागोपाठ चार षटकार; विराट कोहलीही पाहत राहिला, पाहा Video
Shruti Haasan : अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
अनेक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सुपरस्टारच्या लेकीचं ब्रेकअप? म्हणाली, 'माझ्यासाठी नात्यात विश्वास महत्त्वाचा'
Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
भारताला फायदा चीनला फटका, व्यापारात भारतानं घेतली आघाडी, सेवा निर्यातीत मोठी वाढ
Embed widget