एक्स्प्लोर

Telly Masala : 'कांतारा'च्या कलाकारांचा भीषण अपघात, संपूर्ण टीमची बसच उलटली ते 'आई कुठे काय करते'चा अंतिम भाग; जाणून घ्या मनोरंजन सृष्टीसंदर्भात महत्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kantara Cast Accident: मोठी बातमी :'कांतारा'च्या कलाकारांचा भीषण अपघात, संपूर्ण टीमची बसच उलटली; सिनेमाचं शूटींगही थांबलं

 कर्नाटकात सध्या 'कांतारा चॅप्टर 1' (Kantara Cast Accident) सिनेमाचं शूटींग सुरु होतं. पण सध्या या सेटवरुन एक मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसला भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक ज्युनियर कलाकारांना दुखापत झाली आहे. तसेच एक ज्युनिअर कलाकार गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जातंय. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Aai Kuthe kay Karte : नियतीच्या चक्रात अनिरुद्ध अडकणार, आई कुठे काय करतेचा अंतिम भाग; प्रोमोने वेधलं लक्ष

सलग पाच वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्यानंतर स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मालिका संपणार ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मालिकेच्या अंतिम भागाचं शूटींग झाल्यानंतर मालिकेत सध्या काम करत असलेल्या कलाकारांनी सेटवरील फोटो शेअर केले होते. त्याचप्रमाणे कलाकारांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. त्यातच आता मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमोही समोर आलेला आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Tharla Tar Mag : दुरावा निर्माण करण्यासाठी प्रियाचा नवा डाव, अर्जुन घेतोय बायकोवर संशय; नेमकं काय घडणार?

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुनचं प्रेम बहरताना दिसतंय. पण त्यांच्या प्रेमात प्रिया नेहमीप्रमाणे मिठाचा खडा टाकताना दिसतेय. अर्जुनचं सायलीवर खरं प्रेम आहे, हे प्रियाला कळतं. त्यामुळे ती अर्जुन आणि सायलीमध्ये पुन्हा एकदा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय. आता प्रिया अर्जुन आणि सायलीमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी नवा डाव टाकते. पण तिच्या या नव्या खेळीमुळे अर्जुन आणि सायली आणखी जवळ येणार का याची उत्सुकता आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Anupam Kher : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, अनुपम खेर यांनी शेअर केले खास फोटो; म्हणाले...

 महाराष्ट्र विधानसभेचा निकाल (Maharashra Assembly Election Results 2024) लागताच अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत होत्या. काहींच्या खोचक, काही प्रश्नार्थक, काही आक्षेपार्ह अशा सगळ्याच आशयाच्या प्रतिक्रिया जवळपास सर्वत स्तरातून उमटत होत्या. विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारला बहुमत मिळालं आहे. त्यावर कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्यात. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासोबत फोटो शेअर केले आहेत. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Maharashtra Election Results 2024 : '...तोंड बंद ठेवून निर्णय मान्य करा,' महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर मराठी अभिनेत्याची खरमरीत पोस्ट चर्चेत

 राज्यातील विधानसभा निकालावर (Maharashtra Assembly Elections Results) विरोधकांकडून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यानंतर आता ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे विधानसभेचा निकाल जरी लागला असला तरीही आरोप-प्रत्यारोपांचा राजकारण काही थांबलेलं नाहीये. आता यावर एका मराठी अभिनेत्याची पोस्ट बरीच चर्चेत आलेली आहे. अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी ही पोस्ट केलेली आहे. 

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baban Gitte : बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
Indian immigrants : अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

New Delhi Railway Station Stampede : प्रयागराजला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी धडपड,चेंगराचेंगरीची दृश्यABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 16 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सDelhi Railway Station Stampede Updates : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, जबाबदार कोण?Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baban Gitte : बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
बापू आंधळे प्रकरणात मोठी अपडेट, फरार बबन गित्तेच्या संपत्तीवर येणार टाच, पोलिसांकडून हालचालींना वेग
Indian immigrants : अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
अमेरिकेतून बळजबरीने आणखी 116 भारतीय हद्दपार; पुरुषांना पुन्हा साखळदंडात डांबले, बहुतांश 18 ते 30 वयोगटातील, तिसरी तुकडी आज येणार
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी अन् अग्नितांडवाचा कलंक सुरुच; 28 दिवसांत चौथ्यांदा आगीचे रौद्ररुप, तंबू जळाले, नोटांच्या दोन बॅगा जळून खाक
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
धस-मुंडे भेट टीआरपीसाठी घडवून आणलेली घटना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कडाडले, म्हणाले, राष्ट्रवादीचं महत्त्व...
Who Is Responsible For Delhi Railway Accident: नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 'त्या' चुका ज्यामुळे गमावले 18 जणांनी प्राण
New Delhi Railway Station Stampede : नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
नवी दिल्ली रेल्वेस्थानकारील चेंगराचेंगरीत 18 जणांचा दुर्देवी मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, म्हणाले...
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.