एक्स्प्लोर

Telly Masala : उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन ते आईवडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला, क्षिती जोगने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना;जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Sankarshan Karhade : राजकारण्यांची पिसं काढणारी कविता व्हायरल, उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, खळखळून हसत म्हणाले...

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याने नुकतच गडकरी रंगायतन येथे झालेल्या 'संकर्षण व्हाया स्पृहा' या कार्यक्रमात एक कविता सादर केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता सामन्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच भावली. याचं एक मत वाया गेलं, अशी ही संकर्षणची कविता आहे. या कवितेला संकर्षणला सध्या महाराष्ट्रभरातून भरभरुन प्रतिसाद दिला जातोय. इतकच नव्हे तर त्याला शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनही या कवितेसाठी फोन गेला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sankarshan Karhade : कविता ऐकून राज ठाकरेंनी संकर्षणला थेट शिवतीर्थवर बोलावून घेतलं अन् बाहेर पडताना म्हणाले, 'घरच्यांना सांगा सुखरुप..'

 महाराष्ट्राच्या राजकारणावर कविता व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांमधील रसिक प्रेक्षकांनीही देखील संकर्षणला (Sankarshan Karhade) भरभरुन दाद दिली. शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विनोद तावडे, आशिष शेलार यांनी फोन करुन संकर्षणच्या या कवितेचं कौतुक केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तर त्याला थेट शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. हा सगळा अनुभव संकर्षणने एबीपी माझासोबत संवाद साधनाता सांगिताल

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kshitee Jog : आईवडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला, क्षिती जोगने पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज कलाकार अनंत जोग (Anant Jog) आणि उज्वला जोग (Ujwala Jog) यांची लेक म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog). क्षिती आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. क्षितीने अभिनयासह तिच्या निर्मितीचीही जबाबदारी अगदी सहज पेलल्याचं पाहायला मिळालं आहे. याच अभिनेत्रीने नुकतच तिच्या आईवडिलांच्या नात्यावर भाष्य केलं आहे. तसेच अनंत जोग आणि उज्वला जोग यांच्या वेगळं होण्यावरही क्षितीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sahil Khan arrest : चार दिवस, सहा राज्यातून दिवस-रात्र प्रवास, राज्याबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न ;साहिल खानच्या अटकेआधी नेमकं काय घडलं?

अभिनेता साहिल खान (Sahil Khan) हा महादेव बॅटींग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणात 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. याच प्रकरणात न्यायालयाकडून त्याचा अटकपूर्ण जामीन फेटाळण्यात आला होता.अटक टाळण्यासाठी तो 25 एप्रिल रोजी राज्याबाहेर फरार झाला.  पण त्याआधी जवळपास 72 तास पोलीस साहिलचा शोध घेत होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Actress Death : नैराश्येला वैतागून अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, अमृता पांडेने राहत्या घरीच संपवलं आयुष्य 

 भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे (Amrita Pandey) हीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नैराश्येला वैतागून अमृताने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. तिचा मृतदेह भागलपूरमध्ये सापडला. अमृता ही आदमपूर येथील दिव्या धाम येथील तिच्या राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केली. अमृता ही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी तिच्या नवऱ्यासोबत गेली होती. लग्नानंतर तिचा पती पुन्हा मुंबईला परतला आणि अमृता तिथेच थांबली. त्यावेळी तिने टोकाचा निर्णय घेतला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget