एक्स्प्लोर
'अभी मैं सिंगल हूँ...' अर्जुन कपूरच्या 'त्या' जाहीर विधानावर मलायका अरोरा पहिल्यांदाच बोलली, ब्रेकअपबद्दल सांगितलं असं काही की....
मलायका अरोराने अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मी सिंगल आहे, असं अर्जुन कपूर म्हणाला होता, त्यावर मलायकाने भाष्य केलंय.

































