एक्स्प्लोर

Telly Masala : 'सैराट' फेम अभिनेत्याची तब्येत बिघडली ते 19 वर्षीय सुंदरी ठरली मिस युनिवर्स इंडिया; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Actor : 'सैराट' फेम अभिनेत्याची तब्येत बिघडली, पोटदुखीचा त्रास; पार पडली महत्त्वाची शस्त्रक्रिया

Actor Tanaji Galgunde Health Update : 'सैराट' फेम चित्रपटातील अभिनेत्याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर येत आहे. 'सैराट' चित्रपटातील अभिनेता तानाजी गलगुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचं समोर आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Oscars 2025 : 'लापता लेडीज' की 'स्वातंत्र्यवीर सावरकर', कोणत्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड? सत्य जाणून घ्या

Savarkar Movie in Oscars Race : किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. 'लापता लेडीज' चित्रपटानंतर आता आणखी एका भारतीय चित्रपटाने ऑस्करमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. रणदीप हुड्डा याचा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हे चित्र फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर पुरस्कार 2025 साठी सादर केला आहे. 'लापता लेडीज' चित्रपट ऑस्कर 2024 मध्ये भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात येत असल्याची घोषणा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) केली आहे . पण मंगळवारी रणदीप हुड्डा स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमाही ऑस्करला जाणार असल्याची बातमी आली. यानंतर आता चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

यूट्यूबर अदनान शेखच्या लग्नात अरबाज पटेलची हजेरी, या तरुणीसोबत फोटो काढताना दिसला

Adnaan Shaikh-Ayesha Shaikh Wedding : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवरून आपले करियर सुरू करणारा फेमस यूट्यूबर अदान शेख यानं लग्न केलं आहे. अदनान शेख त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड आयशा शेख यांच्याशी विवाह बंधनात अडकला आहे. बिग-बॉस ओटीटी 3 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन तो प्रसिद्धीझोतात आला होता. आता अदनानने पत्नीसह आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Miss Universe India 2024 : 19 वर्षीय सुंदरी ठरली मिस युनिवर्स इंडिया, रिया सिंघा विश्वसुंदरी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार

Miss Universe India 2024 : 19 वर्षीय सुंदरी मिस युनिवर्स इंडिया 2024 ठरली आहे. 19 वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया खिताब मिळवला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली आहे. 19 वर्षीय रिया सिंघा 51 सुंदरींवरमध्ये वरचठ ठरत मिस युनिवर्स इंडियाचा मुकुटाची मानकरी ठरली आहे. बॉलीवुड अभिनेत्री आणि  मिस यूनिवर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेच्या हि स्पर्धेची परीक्षक होती. उवर्शी रौतेलानेच रिया सिंघाला मिस युनिवर्स इंडियाचं मुकुट घातलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

OTT Web Series : या वेब सीरीजमध्ये इंटिमेट सीन्सचा भडीमार, पाहण्यापूर्वी हेडफोन नक्की वापरा नाहीतर...

Forbidden Love On Zee5 : तुम्ही वीकेंडला घरी बसून सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ओटीटीवर मनोरंजनाचे पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. ओटीटीवर एक सीरीज तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकते.  'फॉरबिडन लव्ह' अँथॉलॉजी वेब सीरीज एक चांगला पर्याय आहे. चार चित्रपटांची ही सीरीज ZEE5 वर प्रसारित होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

नागा चैतन्यसोबत गुपचूप साखरपुडा करण्याचं नेमकं कारण काय? प्रेग्नेंसीबद्दल शोभिता धुलिपालाची प्रतिक्रिया समोर

Sobhita Dhulipala On Engagement : अभिनेत्री समंथा रुत प्रभू हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर गेल्या महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. 8 ऑगस्ट 2024 रोजी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी कुटुंबिय आणि खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला. आता शोभिताने पहिल्यांदा साखरपुडा आणि लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वासParali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Embed widget