एक्स्प्लोर

बाईईई... यूट्यूबर अदनान शेखच्या लग्नात अरबाज पटेलची हजेरी, या तरुणीसोबत फोटो काढताना दिसला

Adnaan Shaikh-Ayesha Shaikh Wedding Video Viral : यूट्यूबर अदनान शेख गर्लफ्रेंड आयेशासोबत विवाहबंधनात अडकला आहे. या सोहळ्याला बिग बॉस फेम अरबाज पटेलने हजेरी लावली होती.

Adnaan Shaikh-Ayesha Shaikh Wedding : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवरून आपले करियर सुरू करणारा फेमस यूट्यूबर अदान शेख यानं लग्न केलं आहे. अदनान शेख त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड आयशा शेख यांच्याशी विवाह बंधनात अडकला आहे. बिग-बॉस ओटीटी 3 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन तो प्रसिद्धीझोतात आला होता. आता अदनानने पत्नीसह आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे.

यूट्यूबर अदनान शेखच्या लग्नात अरबाज पटेलची हजेरी

प्रसिद्ध यूट्यूबर अदनान शेखच्या लग्नाची बराच काळ चर्चा होती. अखेर त्याचं लग्न पार पडलं आहे. त्याच्या लग्नातील काही खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यासोबत बिग बॉस मराठी फेम अरबाज पटेल अदनान शेखच्या लग्नसोहळ्यात पोहोचला होता. 

या तरुणीसोबत फोटो काढताना दिसला

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

युट्यूबर अदनान शेखच्या लग्नात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेला अरबाज पटेलही पोहोचला होता. अरबाज पटेल एक तरुणीसोबत मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर आला. अदनानच्या लग्नात अरबाज पटेल मैत्रिण आकांक्षा पुरीसोबत मीडिया समोर फोटो काढताना दिसला, त्याचा व्हिडीओही समोर आला आहे.

अदनान शेख अन् आयशा शेख अडकले लग्नबंधनात

अदनान शेखच्या लग्नाची चर्चा होती, मात्र तो कुणाशी लग्न करतोय असा प्रश्न खूप दिवसांपासून चर्चेत होती. पण, त्याने गर्लफ्रेंड आयशालाचा  जीवनसाथी बनवलं आहे. अदनानच्या लग्नाच्या व्हिडीओवरून या नवीन कपलच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे. अदनानने अद्याप पत्नीचा आयशा चेहरा दाखवलेला नाही. लग्नाच्या सगळ्या फंक्शन्समध्ये आयशाचा चेहरा कोणत्या ना कोणत्या प्रकारे झाकण्यात आला होता. मुस्लिम प्रथेनुसार, अदनान आणि आयशाचा विवाह पार पडल्यामुळे तिचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. चाहते मात्र, अदनानची पत्नी आयशाचा चेहरा पाहण्यासाठी आतुर झाल्याचं दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : हिंदी बिग बॉससाठी मराठीचा सीझन गुंडाळला? बिग बॉस 18 च्या ग्रँड प्रीमियरची तारीख ठरली; सलमान खानचा प्रोमो समोर

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast I 20: स्फोटात वापरलेल्या i20 कारचे CCTV, तीन संशयित कैद
Kolhapur Leopard : दोन तासांच्या थरारानंतर कोल्हापुरातील बिबट्या जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निश्वास
Delhi Blast Doctor Connection : पुलवामातील डॉक्टर सज्जा अहमद मल्ला चौकशीसाठी ताब्यात
Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरात बिबट्याचा थरार, पोलिसावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद
Faridabad Terror Plot: डॉक्टर उमर संपूर्ण हल्ला प्रकरणाचा मास्टरमाईंड, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Embed widget