एक्स्प्लोर

Miss Universe India 2024 : 19 वर्षीय सुंदरी ठरली मिस युनिवर्स इंडिया, रिया सिंघा विश्वसुंदरी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार

Rhea Singha Miss Universe India 2024 : राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली आहे.

Miss Universe India 2024 : 19 वर्षीय सुंदरी मिस युनिवर्स इंडिया 2024 ठरली आहे. 19 वर्षीय रिया सिंघाने मिस युनिवर्स इंडिया खिताब मिळवला आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये मिस युनिवर्स इंडिया 2024 स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये रिया सिंघाने बाजी मारली आहे. 19 वर्षीय रिया सिंघा 51 सुंदरींवरमध्ये वरचठ ठरत मिस युनिवर्स इंडियाचा मुकुटाची मानकरी ठरली आहे. बॉलीवुड अभिनेत्री आणि  मिस यूनिवर्स इंडिया 2015 उर्वशी रौतेच्या हि स्पर्धेची परीक्षक होती. उवर्शी रौतेलानेच रिया सिंघाला मिस युनिवर्स इंडियाचं मुकुट घातलं. यानंतर रिया आणि तिच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

19 वर्षीय सुंदरी ठरली मिस युनिवर्स इंडिया

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब जिंकणारी रिया सिंघा आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. याबद्दल रियाने सर्वांचे आभार मानले आहेत. रिया सिंघा म्हणाली, "आज मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा खिताब जिंकला. मी खूप आभारी आहे. मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मी स्वतःला या मुकुटासाठी पात्र समजू शकते. मी मागील विजेत्यांकडून खूप प्रेरित आहे."

रिया सिंघा विश्वसुंदरी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार

मिस युनिव्हर्स इंडिया 2024 स्पर्धेत रिया सिंघा विजेती ठरली, तर प्रांजल प्रिया फर्स्ट रनर अप, तर छवी वर्ग सेकंड रनर अप ठरली. सुष्मिता रॉय आणि रुपफुजानो व्हिसो या तिसऱ्या आणि चौथ्या उपविजेत्या ठरल्या. उर्वशी रौतेलानेही रिया सिंघाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आणि भारत यंदा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकेल अशी आशा व्यक्त केली.  "या वर्षी भारत पुन्हा मिस युनिव्हर्सचा ताज जिंकेल, असं उर्वशीने म्हटलं आहे. रिया सिंघा मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Miss Universe India (@missuniverseindiaorg)

कोण आहे रिया सिंघा?

गुजरातमध्ये जन्मलेली रिया सिंघा 19 वर्षांची आहे. ती एक मॉडेल असून अभिनेत्री होण्याचं तिचं स्वप्न आहे. मिस युनिवर्स इंडिया 2024 किताब जिंकण्याआधी रियाने मिस टीन अर्थ 2023 (Miss Teen Earth 2023) किताब जिंकला आहे. रिया सिंघाने तिच्या इन्स्टा बायोमध्ये स्वतःचे वर्णन एक अभिनेत्री म्हणून केलं आहे. तिचे 46 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिचे मॉडेलिंग आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

View this post on Instagram
 
A post shared by Rhea Singha (@singha.rhea)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

नागा चैतन्यसोबत गुपचूप साखरपुडा करण्याचं नेमकं कारण काय? प्रेग्नेंसीबद्दल शोभिता धुलिपालाची प्रतिक्रिया समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget