एक्स्प्लोर

Siddhaanth Vir Surryavanshi: सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या पत्नीनं शेअर केली भावनिक पोस्ट; म्हणाली, 'जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ..'

अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला.

Alesia Raut Share Post For Siddhaanth Vir Surryavanshi:  अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं आहे. कुसुम (Kkusum), वारिस (Waaris) आणि सूर्यपुत्र कर्ण (Suryaputra Karn) यांसारख्या मालिकांमध्ये सिद्धांतनं काम केलं होतं. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला. सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर त्याची पत्नी एलेसिया राऊतनं (Alesia Raut) नुकतीच एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.  

एलेसिया राऊतची पोस्ट

एलेसियानं पोस्टमध्ये सिद्धांतसोबतचा एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुझ्यावर प्रेम करेल. हा आपला पहिला फोटो 24 फेब्रुवारी 2017 रोजी तुच हा फोटो काढला होता. तेव्हापासून तू मला नेहमी आनंदी राहायला सांगत होतास. नेहमी जीवनाचा आनंद घे, असंही तू मला सांगितलं.' 

'तू नेहमी मला वेळेवर खाण्याची आठवण करून देत होतास. न घाबरता माझा हात धरणारा आणि सदैव माझ्या पाठीशी उभा राहायला तयार असणारा तू एकमेव माणूस होतास. तू आनंदी आणि शांत ठिकाणी गेला आहेस. तू मला प्रेमाचा खरा अर्थ  सांगितला. म्हणून मी तुझ्यावर प्रेम  करते  आणि नेहमी करत राहीन.' असंही एलेसियानं पोस्टमध्ये लिहिलं. 

View this post on Instagram
 
A post shared by Alesia Raut (@allylovesgym)

सिद्धांतनं 2000 मध्ये ईरा सूर्यवंशीसोबत लग्न केले पण त्यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर आलीसिया राऊतसोबत लग्नगाठ बांधली.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं निधन; जीममध्ये वर्कआऊट करताना आला हृदयविकाराचा झटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget