एक्स्प्लोर

Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Santosh Juvekar :  मराठी सिनेसृष्टीसह हिंदीतही आपली छाप सोडणारा अभिनेता संतोष जुवेकर आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Santosh Juvekar :  मराठी सिनेसृष्टीसह हिंदीतही आपली छाप सोडणारा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'कलर्स मराठी'  (Colors Marathi) वाहिनीवरील मालिकेतून संतोष जुवेकर मराठी मालिका विश्वात कमबॅक करत आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील सध्या लोकप्रिय असलेल्या 'इंद्रायणी' मालिकेतून संतोष छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 'कलर्स मराठी'ने नवा प्रोमो लाँच केला आहे. 

'इंद्रायणी' ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालल्याने इंदूला महाराजांची काळजी लागली आहे. एका साधू बाबांनी सांगितल्या प्रमाणे इंदू व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @colorsmarathi

आता मालिकेत, सोमवारी, 10 जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. साधू बाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचे ठरवते. पण तिने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार आहे. पैसे अपुरे असताना  आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल हे मालिकेच्या कथानकात पाहता येणार.  इंदूच्या या खडतर प्रवासात पाठिराखा म्हणून एक व्यक्ती साथ देणार आहे.  या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहे. संतोष जुवेकर बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार सांची भोईरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर, अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक यांनी आपल्या दमदार अभिनयाने छाप सोडली आहे.

याशिवाय तिच्या या खडतर प्रवासात  पाठीराखा म्हणून  साथ देणाऱ्या  व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहेत. आता हे दोघे मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत, इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास … इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल?? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी कशी साथ करतील, हे मालिकेतील या नव्या कथानकात दिसणार आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉसच्या घरात प्रेमाचे रंग, तासनतास एकत्र; बाहेर पडताच करण सोनावणे स्पष्टच म्हणाला....
बिग बॉसच्या घरात प्रेमाचे रंग, तासनतास एकत्र; बाहेर पडताच करण सोनावणे स्पष्टच म्हणाला....
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?
'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...' घराबाहेर पडताच करण सोनावणेची 'ती' पोस्ट चर्चेत; पुन्हा बिग बॉसमध्ये जाणार?
'ए पुष्पा I Love You रे..' सागर कारंडे करतोय राखी सावंतसोबत फ्लर्टिंग; दोघांमध्ये नेमकं चाललंय काय?
'ए पुष्पा I Love You रे..' सागर कारंडे करतोय राखी सावंतसोबत फ्लर्टिंग; दोघांमध्ये नेमकं चाललंय काय?
बिग बॉसच्या घरातून आठवडाभरातच राखी सावंतला हाकललं; कन्फेशन रुममध्ये बोलावलं अन् खेचून बाहेर काढलं, कारण काय?
बिग बॉसच्या घरातून आठवडाभरातच राखी सावंतला हाकललं; कन्फेशन रुममध्ये बोलावलं अन् खेचून बाहेर काढलं, कारण काय?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muslim Reservation: एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
एकीकडे 'सबका साथ, सबका विकास' म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका
जमीन मोजणीत 'दांडगावा' केल्याचा आरोप होत असलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष होताच कोट्यवधींच्या जमीनीची 'खरेदी पे खरेदी'! भाऊ, पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये 60 एकरहून अधिक जमीन
जमीन मोजणीत 'दांडगावा' केल्याचा आरोप होत असलेल्या राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्ष होताच कोट्यवधींच्या जमीनीची 'खरेदी पे खरेदी'! भाऊ, पत्नीच्या नावावर अलिबागमध्ये 60 एकरहून अधिक जमीन
Jalgaon News : चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
चिमुकल्याने खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं डोक्यात घातलं अन् भलतंच घडलं; डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीने यशस्वी सुटका!
Ajit Pawar Meets Amit Shah NCP Merger: अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेमकी काय चर्चा झालेली?
AI Impact Summit: AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
AI समिटमध्ये PM मोदी येणार म्हणून लॉकडाऊन केला अन् चोरट्यांकडून स्टॉलवरील AI प्रॉडक्ट अवघ्या काही मिनिटात हडप! सीईओचा डोक्याला हात, आता पोलीस म्हणतात....
Bhiwandi Mahangarpalika Election: भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी
bhigwan kidnapping case: भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोलिसांच्या माहितीने नवं वळण
Who Is Malegaon Deputy Mayor Shan E Hind: माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, कायद्याची पदवी मिळवली, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?
माजी आमदार निहाल अहमद यांची कन्या, टिपू सुलतानचा फोटो लावून राज्याचं लक्ष वेधलं; कोण आहेत शान-ए-हिंद?
Embed widget