एक्स्प्लोर

Telly Masala :  ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा ते मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Sharayu Sonawane: ‘पिंकीचा विजय असो’ फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा; पोस्ट शेअर करत म्हणाली, "एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं"

Sharayu Sonawane:  ‘पिंकीचा विजय असो’ (Pinky Cha Vijay Aso) फेम अभिनेत्री शरयू सोनवणेनं (Sharayu Sonawane) गुपचूप  साखरपुडा उरकला आहे.  शरयू सोनवणे आणि फिल्ममेकर जयंत लाडे (Jayant Lade) यांचा साखरपुडा झाला आहे. शरयूनं नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serials : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ते 'तू चाल पुढं'; मराठी मालिकांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन

Marathi Serials Ganeshotsav 2023 : घरोघरी गणपती बाप्पाचं (Ganeshotsav 2023) आगमन झालं आहे. आता मराठी मालिकांमध्येही (Marathi Serials) गणरायाचं आगमन झालं आहे. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) निमित्ताने जवळ जवळ सगळ्याच मालिकेत तुम्हाला लाडके बाप्पा दिसतील आणि मालिकेत काय नवीन वळण येणार हे तुम्हाला ह्या आठवड्यात दिसून येईल.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kiran Mane: "असा बापमाणूस साकारताना रोज जे समाधान मिळतंय..."; किरण माने यांनी शेअर केली खास पोस्ट

Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सध्या  “सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची” (Sindhutai Mazi Mai) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेमध्ये ते अभिमान साठे ही भूमिका साकारतात. नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सिंधुताई माझी माई या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेबाबत सांगितलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Swapnil Joshi : रस्ता झाडणे, मांडव घालणे, स्पर्धा, प्रसाद, आरत्या... स्वप्नील जोशीला आजही आठवतो गिरगावातला गणेशोत्सव

Swapnil Joshi On Kalavantancha Ganesh : अभिनेता स्वप्नील जोशीकडे (Swapnil Joshi) दीड दिवसांचा बाप्पा असतो. यंदाचं हे 73 वं वर्ष आहे. बाप्पा आणि स्वप्निलचं नातं खूप युनिक आहे. बाप्पा कधी त्याचा मित्र असतो, कधी मोठा भाऊ असतो, कधी आई असतो तर कधी वडील असतो.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा 'तुकोबाप्पा'; पोस्ट शेअर करत म्हणाली,"माझा बाप्पा...माझा तुकोबा"

Ganeshotsav 2023 : सोनाली कुलकर्णीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. सोनाली कुलकर्णीसाठी यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे. सोनाली कुलकर्णीच्या बाप्पाची मूर्ती खूपच लक्षवेधी आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget