एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचा 'तुकोबाप्पा'; पोस्ट शेअर करत म्हणाली,"माझा बाप्पा...माझा तुकोबा"
Ganeshotsav 2023 : सोनाली कुलकर्णीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
![Ganeshotsav 2023 : सोनाली कुलकर्णीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/18f6d4b71f456f7cc79344fdfb71cd5e1695187149008254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sonalee Kulkarni
1/10
![अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/d4e583901b09301368f8ba9ef473be2e2f0b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे.
2/10
![सोनाली कुलकर्णीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/af1808117b9f0b6ae3380a64d2bc94d6faa0d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10
![सोनाली कुलकर्णीसाठी यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/69429c3ab6c3eb5286114c4c80c1e571626b5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीसाठी यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे.
4/10
![सोनाली कुलकर्णीच्या बाप्पाची मूर्ती खूपच लक्षवेधी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/d788d685e90d18e65895007a49a3e533d457b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीच्या बाप्पाची मूर्ती खूपच लक्षवेधी आहे.
5/10
![सोनालीने घरीच बाप्पाची मूर्ती बनवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/6a6016ef24185e5abc03664971bd533c32068.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने घरीच बाप्पाची मूर्ती बनवली आहे.
6/10
![सोनालीने संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा बाप्पाच्या रुपात बनवली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/7366a5a3efa50ad174960ccf5748762393c95.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा बाप्पाच्या रुपात बनवली आहे.
7/10
![सोनालीने बाप्पासोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/69429c3ab6c3eb5286114c4c80c1e571f552c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीने बाप्पासोबतचे फोटो शेअर करत लिहिलं आहे,"तुकोबाप्पा...माझा बाप्पा...माझा तुकोबा".
8/10
![सोनाली कुलकर्णीचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/6a6016ef24185e5abc03664971bd533c0f315.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनाली कुलकर्णीचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
9/10
![गणेशोत्सव हा सोनाली कुलकर्णीसाठी अत्यंत आवडीचा सण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/7366a5a3efa50ad174960ccf5748762330e3c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेशोत्सव हा सोनाली कुलकर्णीसाठी अत्यंत आवडीचा सण आहे.
10/10
![सोनालीला चाहत्यांनीही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/20/d788d685e90d18e65895007a49a3e533e9214.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनालीला चाहत्यांनीही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published at : 20 Sep 2023 10:50 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion