एक्स्प्लोर

Telly Masala : नम्रता संभेरावनं सांगितली चाहत्याची आठवण ते 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत हर्षदा खानविलकरची धमाकेदार एन्ट्री; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Amruta Deshmukh Prasad Jawade : मेहंदी है रचने वाली... अमृता देशमुखच्या हातावर रंगली प्रसाद जवादेच्या नावाची मेहंदी

Nana Patekar : मी नाना पाटेकरांचा चाहता, त्यांच्यावर कारवाई नको, कानशिलात लगावलेला फॅन अखेर समोर

Nana Patekar Slap Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहत्याच्या कानाखाली वाजवतानाचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पण नंतर हा शूटिंगचाच भाग असल्याचं सांगत नानांनी त्यांची बाजू मांडली. आता या प्रकरणी चाहत्यानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. नानांनी मारलेली थप्पड ही शूटिंगला भाग नसल्याचं चाहत्याने सांगितलं आहे. तसेच नानांवर कारवाई करणार नसल्याचंही तो म्हणाला.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत हर्षदा खानविलकरची धमाकेदार एन्ट्री; साकारणार सरपंच वसुंधरादेवीची भूमिका

Sukh Mhanje Nakki Kay Asta Marathi Serial Latest Update : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकरची (Harshada Khanvilkar) धमाकेदार एन्ट्री होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Namrata Sambherao: "डॉक्टरांनी सांगितलं होतं की, तो फार दिवस जगू शकत नाही"; नम्रता संभेरावनं सांगितली चाहत्याची आठवण

Namrata Sambherao:  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री  नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नम्रता साकारत असलेल्या 'लॉली' या भूमिकेनं अनेकांची मनं जिंकली आहेत. नम्रता आणि हास्यजत्रेचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकत्याच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रतानं तिच्या एका चाहत्याची आठवण सांगितली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jar Tarchi Goshta: प्रिया- उमेशच्या 'जर तर ची गोष्ट' नाटकाची होणार हाफ सेंच्युरी; 'या' ठिकाणी पार पडणार 50 वा प्रयोग

Jar Tarchi Goshta:  अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या 'जर तरची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) या नाटकाचं अनेकजण कौतुक करत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. देशातच नाही तर परदेशात देखील प्रिया आणि उमेश यांनी या नाटकाचे प्रयोग केले आहेत. आता लवकरच या नाटकाची  हाफ सेंच्युरी होणार आहे.  प्रिया आणि उमेश यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा  सुवर्णमहोत्सवी प्रयोग म्हणजेच 50 वा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. हा प्रयोग कधी आणि कुठे पार पडणार आहे? याबाबत जाणून घेऊयात....

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget