एक्स्प्लोर

Jar Tarchi Goshta: प्रिया- उमेशच्या 'जर तर ची गोष्ट' नाटकाची होणार हाफ सेंच्युरी; 'या' ठिकाणी पार पडणार 50 वा प्रयोग

Jar Tarchi Goshta: प्रिया आणि उमेश यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा  सुवर्णमहोत्सवी प्रयोग म्हणजेच 50 वा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. हा प्रयोग कधी आणि कुठे पार पडणार आहे? याबाबत जाणून घेऊयात....

Jar Tarchi Goshta:  अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या 'जर तरची गोष्ट' (Jar Tarchi Goshta) या नाटकाचं अनेकजण कौतुक करत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. देशातच नाही तर परदेशात देखील प्रिया आणि उमेश यांनी या नाटकाचे प्रयोग केले आहेत. आता लवकरच या नाटकाची  हाफ सेंच्युरी होणार आहे.  प्रिया आणि उमेश यांच्या 'जर तरची गोष्ट' या नाटकाचा  सुवर्णमहोत्सवी प्रयोग म्हणजेच 50 वा प्रयोग लवकरच पार पडणार आहे. हा प्रयोग कधी आणि कुठे पार पडणार आहे? याबाबत जाणून घेऊयात....

कधी पार पडणार 50 वा प्रयोग?

‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा 50 वा प्रयोग रविवारी (19 नोव्हेंबर ) दादरमधील श्री शिवाजी मंदिर येथे पार पडणार आहे. हा प्रयोग दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. 

प्राजक्ता कोळी  देखील केलं कौतुक

सोशल मीडिया स्टार आणि युट्यूबर  प्राजक्ता कोळीनं देखील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे कौतुक केलं आहे. नाटक पाहिल्यानंतर ती म्हणाली,  'मी बऱ्याच वर्षांनंतर आज गडकरी रंगायतन येथे नाटक बघायला आले. मी खूप आनंदी आहे. कारण मी प्रियाचं नाटक पाहिलं आहे. या नाटकाबद्दल मी बरंच ऐकलं होतं. मी नाटक पाहिलं आणि मला खूप मज्जा आली, मी प्रिया आणि उमेशची फॅन होते. त्यांना लाईव्ह बघायला खूप मज्जा येते.'

View this post on Instagram
 
A post shared by Jar Tarchi Goshta (@jartarchigoshta)

‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाची टीम

 अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar), रणजित पाटील (Ranjit Patil)  यांनी ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबतच पल्लवी अजय (Pallavi Ajay), आशुतोष गोखले (Aashutosh Gokhale)  यांनी देखील या नाटकामध्ये काम केलं आहे.

परदेशातही झाले प्रयोग

‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग केवळ पुण्यात आणि मुंबईत नाही तर परदेशात देखील पार पडले.  सिडनी, मेलबर्न येथे देखील ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचे प्रयोग पार पडले आहेत. 

संबंधित बातम्या:

Jar Tarchi Goshta: 'जर तरची गोष्ट' नाटकाची टीम निघाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; सिडनी आणि मेलबर्नमध्ये होणार प्रयोग

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget