एक्स्प्लोर

Telly Masala : 'बॉईज 4' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज ते ‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपटाची घोषणा; ‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

Nitin Gadkari:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari)  हे  देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ (Gadkari Marathi Movie) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jui Gadkari: "2 ते 4 या वेळेत सेटवर..."; ठरलं तर मग फेम जुई गडकरीनं शेअर केला मजेशीर व्हिडीओ

Jui Gadkari: अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) ही  सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. जुई ही अनेकवेळा मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर करते. नुकताच जुईनं एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Boyz 4 Trailer: बॉईज आर बॅक! 'बॉईज 4' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Boyz 4 Trailer: बॉईज, बॉईज 2, बॉईज 3 नंतर आता पुन्हा एकदा तुफान राडा घालायला 'बॉईज 4' (Boyz 4) हा चित्रपट सज्ज झाले आहेत. नुकताच 'बॉईज 4'चा ट्रेलर लाँच सोहळा  पार पडला. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत 'बॉईज 4' चित्रपटाची धमाल यावेळी चौपट पटीने वाढल्याचे दिसतेय. 'बॉईज 4' चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

"छेड काढणाऱ्या चार पोरांना धुतलंय...", मराठी अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाली, "शाळेतील शिक्षकांनी..."

Surabhi Bhave: अभिनेत्री सुरभी भावे (Surabhi Bhave) ही नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. स्वामिनी (Swamini) या मालिकेमुळे सुरभीला विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच सुरभीनं  पावनखिंड (Pawankhind) आणि चंद्रमुखी (Chandramukhi) या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. सुरभीचं एक युट्यूब चॅनल देखील आहे. या युट्यूब चॅनलवर ती विविध व्हिडीओ शेअर करते. नुकताच एक खास व्हिडीओ सुरभीनं तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. सुरभीनं या व्हिडीओच्या माध्यमातून तिच्या शाळेची माहिती चाहत्यांना दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

World Smile Day 2023 : आज आहे 'वर्ल्ड स्माईल डे'; प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे मराठी चित्रपट नक्की बघा

 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cannes 2026 Ashok Saraf Nivedita Saraf Red Carpet Look: कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ, निवेदिता सराफ यांनी जपलं मराठीपण; 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, VIDEO
कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक सराफ, निवेदिता सराफ यांनी जपलं मराठीपण; 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष, VIDEO
Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Marathi Actress Shilpa Thakre: 'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
'महाराष्ट्राची फेव्हरेट एक्सप्रेशन क्वीन' नव्या रुपात; नायिका साकरल्यानंतर आता 'ही' सुप्रसिद्ध अभिनेत्री खलनायिका साकारणार
Vidyadhar Joshi On PM Narendra Modi: 'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया
'आरशात बघून Acting करायला लागेल...'; PM मोदींच्या वर्क फ्रॉम होमच्या आवाहनानंतर मराठी अभिनेत्याची खोचक प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
अमेरिकनं युद्ध संपवण्यासाठी कोणत्या अटी घातल्या? ट्रम्पच्या धमकीसत्रानंतर इराणने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं! गेल्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Rupee Falls: भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
भारतीय रुपया मोठ्या संकटात, डॉलरच्या तुलनेत आजवरची सगळ्यात निचांकी पातळी गाठली, चालू वर्षात तब्बल 7 टक्क्यांची घसरण
Orphan Woman Sheela Dance With Actress Shilpa Shinde: फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
फाटलेले कपडे, विस्कटलेले केस अन्...; बॉलिवूड अभिनेत्री रस्त्यावर मागतेय भीक? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
NCP Merger Sunetra Pawar: सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
सुनेत्रा पवार आता सगळ्यात मोठा डाव टाकणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
Embed widget