एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते' ते 'अनुपमा'; तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

श्रेयाचा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2'चा प्रोमो व्हायरल

Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करणार आहेत. नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये श्रेया गाढवे ही परफॉर्म करताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Monika Bhadoriya: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या सेटवर कसे वातावरण होते? अभिनेत्री म्हणाली...

Monika Bhadoriya: असित मोदी यांचा  'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta ka ooltah chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. या शोमधील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने असित मोदीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करून अनेक धक्कादायक खुलासे केले होते. आता 'तारक मेहता' कार्यक्रमामध्ये 'बावरी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिनेही एका मुलाखतीत या शोच्या सेटवरील 'निगेटिव्ह' वातावरणाबद्दल सांगितले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती परतली; सर्वांसमोर मिठी मारतानाचा आशुतोषचा व्हिडीओ व्हायरल

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे ट्वीस्ट येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतली आई अर्थात अरुंधती मालिकेतून गायब होती. पण मालिकेतील ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने आता मालिकेत पुन्हा एकदा अरुंधतीची एन्ट्री होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anupamaa Spoiler Alert:  समर आणि डिंपल यांच्या लग्नात लीला आणि कांतामध्ये होणार वाद; अनुपमा मालिकेत काय घडणार? जाणून घ्या...

Anupamaa Spoiler Alert:  छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupamaa) या मालिकेमध्ये खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात.  'अनुपमा'या मालिकेच्या एपिसोडमध्ये लीला आणि कांताबेन एकमेकांशी भांडण करताना दिसणार आहेत. तर डिंपलच्या खऱ्या आईची देखील या मालिकेत एन्ट्री होणार आहे. तसेच अनुपमा या मालिकेत लीला ही डिंपलच्या आईचा खूप अपमान करताना दिसणार आहे.  'अनुपमा' मालिकेच्या 6 जूनच्या एपिसोडमध्ये आणखी काय काय पाहायला मिळणार आहे? ते जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khatron Ke Khiladi 13 : रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'मध्येही अर्चना गौतम-शिव ठाकरेचं वाजलं! ‘या’ कारणावरून झाला वाद

Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला आता सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत या बहुचर्चित कार्यक्रमाचं शूटिंग सुरू आहे. या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान शिव ठाकरे आणि अर्चना गौतमचं एकमेकांसोबत वाद घालताना दिसले आहेत. याआधीदेखील 'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अर्चना गौतमचं (Archana Gautam) चांगलच वाजलं होतं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Embed widget