एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Chala Hawa Yeu Dya: थुकरटवाडीत मनोज वाजपेयीची एन्ट्री; 'चला हवा येऊ द्या' चा प्रोमो व्हायरल

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात.  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता मनोज वायपेयीनं (Manoj Bajpayee)  'चला हवा येऊ द्या'  या शोमध्ये हजेरी लावली आहे. नुकताच  'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मनोज हा  'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमातील कलाकारांची कॉमेडी पाहून खळखळून हसताना दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल तर, आता मागे नाही राहायचं! दोन दिवसात सुरू होतोय दोन कोटींचा खेळ

Kon Honar Crorepati : ज्ञान हे माणसाकडे असलेलं एक उत्तम साधन आहे. त्याच्याकडच्या या साधनाचा वापर करून तो अनेक गोष्टी साध्य करू शकतो. त्याच ज्ञानाचा वापर करून पैसे मिळवण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व 29 मेपासून सुरू होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gori Nagori : 'बिग बॉस 16'फेम अभिनेत्रीला मारहाण; पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाली...

Gori Nagori Attack : राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यांगणा आणि 'बिग बॉस' फेम (Bigg Boss 16) अभिनेत्री गोरी नागोरी (Gori Nagori) सध्या मारहाणी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

TRP Top Shows List: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या टीआरपीवर झाला कॉन्ट्रोव्हर्सीचा परिणाम? टॉप-10 यादीमधून बाहेर पडली मालिका

TRP Top Shows List: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  या शोमधील रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील इतर दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. तसेच  प्रिया आहुजाने देखील मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप केले. आता या कॉन्ट्रोव्हर्सीचा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या  टीआरपीवर परिणाम झाला आहे, असं म्हटलं जात आहे. कारण टीआरपी जास्त असणाऱ्या टॉप-10 मालिकांच्या यादीमध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे नाव नाहीये. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'मध्ये स्टंटबाजी करताना रोहित रॉय जखमी; मुंबईला रवाना होण्याची शक्यता

Rohit Roy Injured Khatron Ke Khiladi 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला दक्षिण आफ्रिकेत सुरुवात झाली आहे. शूटिंग सुरू होताच स्टंटबाजी करताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. त्यामुळे तो आता मुंबईला रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget