एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'अनुपमा' ते 'तुझेच मी गीत गात आहे’; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Nakuul Mehta On Troll: 'प्रिया थकलेली दिसते तर राम हा... '; 'बडे अच्छे लगते हैं 3' मालिकेला नेटकऱ्यानं केलं ट्रोल, नकुलनं दिलं उत्तर

Nakuul Mehta On Troll:  अभिनेता नकुल मेहताला (Nakuul Mehta) छोट्या पडद्यावरील 'बडे अच्छे लगते हैं 2' (Bade Achhe Lagte Hain 2 ) या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. बडे अच्छे लगते हैं-2 या  मालिकेतील नकुल आणि दिशा परमार (Disha Parmar) यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांची मनं जिंकली. आता 'बडे अच्छे लगते हैं 3' (Bade Achhe Lagte Hain 3) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचे काही एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.  नकुलने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत  दिशा परमार देखील दिसत आहे. दिशा आणि नकुलच्या या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं 'बडे अच्छे लगते हैं 3'  या मालिकेला ट्रोल केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Anupamaa Spoiler: डिंपलच्या आईनं केलं अनुपमाचं कौतुक; 'अनुपमा' मालिका रंजक वळणावर!

Anupamaa Spoiler: छोट्या पडद्यावरील अनुपमा (Anupamaa) या शोमध्ये सध्या डिंपल आणि समर यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. डिंपी आणि समर यांचे  शाह हाऊसमध्ये लग्न होणार आहे. डिंपल आणि समर यांच्या लग्नात खूप ड्रामा पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये  कांताबाई आणि लीला यांच्यात वाद होतात. जाणून घेऊया आगामी एपिसोडमध्ये कोणता नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tujhech Mi Geet Gaat Aahe : मोनिकाने मागितली मंजुळाची माफी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल

Tujhech Mi Geet Gaat Aahe :  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत अनेक ट्वीस्ट येत असतात.  तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळाला स्वराजनं एका खोलीमध्ये कोंडलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

व्हायरल व्हिडीओमुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम समीर चौघुलेला मागावी लागली माफी; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या...

Maharashtrachi Hasyajatra:    'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावतात. सध्या या कार्यक्रमातील समीर चौघुले (Samir Choughule) या अभिनेत्याच्या एका व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे समीरला माफी मागावी लागली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Me Honar Superstar Chhote Ustaad 2: श्रेयाचा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स; 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद 2'चा प्रोमो व्हायरल

Me Honar Superstar Chhote Ustaad 2: छोट्या पडद्यावरील  'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद' (Me Honar Superstar Chhote Ustaad-2) या कार्यक्रमाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचे परीक्षण सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि वैशाली सामंत (Vaishali Samant) हे करणार आहेत. नुकताच 'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद-2' या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये श्रेया गाढवे ही परफॉर्म करताना दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : एप्रिल, मेमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता : बावनकुळेDevendra Fadnavis And Ajit Pawar  : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवारSuresh Dhas On Dhananjay Munde :धनंजय मुंडे कृषी मंत्री असतानाच्या निर्णयाची धस यांनी मागितली माहितीChandrashekhar Bawankule PC | योजना बंद ते लाडक्या बहि‍णींचं बजेट, बावनकुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.