एक्स्प्लोर

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेचं टायटल साँग आलं प्रेक्षकांच्या भेटीस; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

 "कुन्या राजाची गं तू रानी" (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.

Kunya Rajachi Ga Tu Rani:  छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आगामी मालिकांची लोक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच  "कुन्या राजाची गं तू रानी" (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या मालिकेचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या टायटल साँगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

"कुन्या राजाची गं तू रानी" या मालिकेचं टायटल साँग सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं आहे. हे टायटल साँग शेअर करुन याला कॅप्शन देण्यात आलं, 'गं अंगात रुपखानी, कुन्या राजाची गं तू रानी.... रान झुलतंया गात गानी, कुन्या राजाची गं तू रानी..."कुन्या राजाची गं तू रानी"या आगामी मालिकेचं शीर्षक गीत तुम्हाला कसं वाटलं...? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा...'

नेटकऱ्यांच्या कमेंट

"कुन्या राजाची गं तू रानी" या मालिकेच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या  टायटल साँगला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'खूप छान गाणं आहे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खूप खूप सुंदर, चाल मस्तच आहे'

"कुन्या राजाची गं तू रानी" या मालिकेच्या  टायटल साँगचे संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र हे आहे तर वैभव देशमुख हे या गाण्याचे गीतकार आहेत.प्रसिद्ध गायिका  वैशाली माडेनं हे गाणं गायलं असून अमिता घुगरी या गाण्याच्या सह गायिका आहेत.

पाहा गाणं

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

अभिनेता हर्षद अतकरी हा कुन्या राजाची गं तू रानी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. तो या मालिकेत कबीर  ही भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री शर्वरी जोग  देखील  या मालिकेत काम करत आहे.  कुन्या राजाची गं तू रानी ही मालिका 18 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  प्रेक्षक या आगामी मालिकेची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  गुंजा आणि कबीर यांची गोष्ट या मालिकेत पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस; हर्षद अतकरी, शर्वरी जोग प्रमुख भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Embed widget