एक्स्प्लोर

Khupte Tithe Gupte: ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवधूत गुप्ते पोस्ट शेअर करत म्हणाला, 'या पर्वाचा शेवटचा भाग...'

आता खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी (17 सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक  नेते मंडळी तसेच काही कलाकारांनी हजेरी लावली. आता या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी (17 सप्टेंबर) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याबाबत  अवधूत गुप्तेनं (Avadhoot Gupte)  एक खास पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे.

अवधूत गुप्तेची पोस्ट

अवधूत गुप्तेनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो मेकअप करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'थोडे विसरावे लागते .. आठवण्यासाठी..दूर जावे लागते पुन्हा भेटण्यासाठी! ह्या पर्वाचा शेवटचा भाग.. येत्या रविवारी!!'

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अवधूत गुप्तेनं शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'इतक्या लवकर हे पर्व का संपणार? कधी एकदा रविवार येतोय आणि खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रम पाहायला मिळतोय याची उत्सुकता असायची. जेव्हा तीसर पर्व सुरू होणार हे कळलं तेव्हा प्रचंड आनंद झाला. हे पर्व इतक्या लवकर संपेल अस अजिबातच वाटलं नव्हतं. लवकरच पुढील परवसुद्धा येईल अशी आशा आहे.' दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'एवढ्या लवकर का निरोप घेताय???.... आम्ही खूप उत्सुकतेने सवड काढून आवडीने हा कार्यक्रम नेहमी पाहतो....खूप खूप प्रेम..'

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

 खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी या कलाकारांनी हजेरी लावली होती. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कलाकार आणि नेते विविध किस्से तसेच आठवणी देखील सांगतात.

राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी  खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे हजेरी लावणार आहेत.  या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे या कोणकोणत्या विषयांबद्दल बोलणार, तसेच अवधूत गुप्ते  त्यांना कोणते प्रश्न विचारणार हे पाहण्यास आता प्रेक्षक उत्सुक आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Khupte Tithe Gupte: अजित पवार की देवेंद्र फडणवीस, कोण प्रभावी उपमुख्यमंत्री? गुप्तेंचा प्रश्न, ताईंचं उत्तर कुणाला खुपणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget