एक्स्प्लोर

Marathi Serial : 'शेवटचे काही दिवस...', कलर्स मराठीची आणखी एक मालिका घेणार काहीच महिन्यांत निरोप? बिग बॉस फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi Serial : कलर्स मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसांमध्ये दोन नव्या मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Marathi Serial :  कलर्स मराठी वाहिनीवर (Colors Marathi) लवकरच दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत. 'अशोक मा.मा' आणि 'पिंगा गं पोरी पिंगा' या दोन नव्या मालिकांची घोषणा नुकतीच कलर्सवर करण्यात आली आहे. येत्या 25 नोव्हेंबरपासून या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतातय. त्यामुळे कोणत्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच आता बिग बॉस फेम अभिनेत्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरु झालेली त्याची मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. 

कलर्स मराठीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी अबीर गुलाल ही मालिका सुरु करण्यात आली होती. पण आता अवघ्या काही महिन्यांतच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण मालिकेतील मुख्य अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट टाकली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांतच कलर्सवरील अंतरपाट या मालिकेने काही महिन्यांत प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर आता अबीर गुलाल ही मालिका देखील काहीच महिन्यांत निरोप घेणार असल्याचं म्हटलं जातंय. 

अक्षयची पोस्ट काय?

अक्षय अबीर गुलाल या मालिकेत अगस्त्य ही भूमिका साकारत आहे. त्याने म्हटलं की, अगस्त्य म्हणून शेवटचे काही दिवस. "अगस्त्य" ला भरभरून प्रेम दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आणि अगस्त्य मला दिल्या बद्दल कलर्स मराठीचे मनापासून आभार...आय लव्ह यू.. मी फक्त तुमचाच. अबीर गुलाल या मालिकेत अक्षयसोबत गायत्री दातार आणि पायल जाधव या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. 

कलर्स मराठीवर नव्या मालिकांचं सत्र

केदार शिंदेंनी कलर्स मराठी धुरा आपल्या हाती घेतल्यापासून वाहिनीवर अनेक नव्या मालिकांची सुरुवात करण्यता आली आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन वर्षांनी पुन्हा एकदा बिग बॉस मराठीचा सीझन पार पडला. या सीझनला प्रेक्षकांनीही भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी कलर्सवर येत आहेत. त्याचप्रमाणे पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेतून तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

ही बातमी वाचा : 

Sidhu Moosewala : 'तो परत आलाय...', सिद्धू मुसेवालाच्या सहा महिन्यांच्या भावाची झलक, वडिलांनी शेअर केला फॅमिली फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :   8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Embed widget