एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी रहिवासी संघात होणार नव्या सदस्याची एन्ट्री

Bigg Boss Marathi weekend special: आज मांजरेकर कोणत्या स्पर्धकांची शाळा?

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठी रहिवासी संघात आज एका नवीन स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच प्रोमो शेअर केला आहे. त्यामुळे आता घरात कोणता सदस्य जाणार, घरात जाऊन तो कोणाच्या गटात सामिल होणार, की स्वत:च नवीन गट निर्माण करणार, बिग बॉसच्या घरातील सदस्य नव्या सदस्याचा स्वीकार करणार का? अशा अनेक चर्चा प्रेक्षकांमध्ये होत आहेत. 

शनिवारी बिग बॉसच्या चावडीवर विकेन्डचा डाव रंगत असतो. त्यामुळे घरातील स्पर्धकांची महेश मांजरेकर शाळा घेताना दिसून येणार आहेत. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर जयला ओरडताना दिसून येत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक टास्क रंगले होते. या टास्कमध्ये स्पर्धकांना घराचा ताबा मिळविण्यासाठी टास्क खेळावे लागत होते. घरातील स्पर्धकांनी टास्कमध्ये भांडणतंटे केली होती. त्यामुळे या आठवड्यात घरात नुसताच गोंधळ होता. 

बिग बॉसच्या घरात या आठवड्यात देखील कॅप्टन नसणार आहे. सलग दुसरा आठवडा बिग बॉसच्या घरात कॅप्टन नसल्याने बिग बॉसच्या घरात कोणाची दादागिरी चालणार नाही. काल बिग बॉसच्या घरात कॅप्टन निवडण्यासाठी स्पर्धक अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे घरात कॅप्टन नसेल असे बिग बॉसने जाहीर केले. 

कॅप्टन निवडण्यासाठी काल  बिग बॉसच्या घरात रंगला होता "डान्स पे चान्स" कॅप्टनसी टास्क. घरातील सदस्यांनी या टास्कसाठी एकसे बढकर एक गेटअप केले होते. अक्षय वाघमारे-दादुस, अविष्कार दारव्हेकर-मीनल शाह, गायत्री दातार-उत्कर्ष शिंदे, सोनाली पाटील-मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई-स्नेहा वाघ-विकास पाटील या जोड्यांमध्ये टास्क रंगणार आहे. अविष्कार आणि दादूस बिग बॉसच्या घरातले सलमान खान आणि गोविंदा होते. तसेच घरातील सदस्यांनी विविध चित्रपटांतील गाण्यांवर डान्स केला होता. सदस्य डान्स करताना खूप खूश दिसून येत होते. 

बिग बॉसच्या घरात सदस्य त्यांना खटकणाऱ्या गोष्टी सगळ्यांपुढे न मांडता जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करत असतात. कालच्या भागात सुरेखा कुडची त्यांच्या मनातील एक महत्त्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगताना दिसून आल्या होत्या. सुरेखा ताई स्नेहा आणि जयला सांगणार होत्या, "जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा, स्नेहा होती. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही ठरवून आम्हा चौघांना नॉमिनेट केले आहे.आम्ही तुमच्या दृष्टीने विक आहोत. टास्क आला की तुम्ही विचार करता की आम्ही टास्क खेळू शकत नाही. तुम्ही युक्ती वापरता पण त्या युक्तीचा वापर कधीच केला जात नाही. युक्तीपेक्षा शक्तीचाच वापर जास्त केला जातो. जिथे आम्ही कधीच कमी पडणार नाही. किचन एरियाला शून्य किंमत आहे. कितीही प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाही. त्याची किंमत तेव्हाच कळेल जेव्हा आम्ही तिथून बाहेर पडू"

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra Director Sachin Goswami: गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
गौरव मोरे, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार कोण सोडून गेल्यावर जास्त वाईट वाटलं? दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले...
Deepika Chikhaliya On Ramayana: 'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
'सीता पहिली सिंगल मदर...', 'रामायण' मालिकेत सीता मातेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचं थेट वक्तव्य, नेमकं काय म्हणाली?
Sanjay Mone Reply To Trolls Over Madhuri Dixit: 'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
'तितकी तुमची लायकी असली पाहिजे...', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर प्रश्न उपस्थित केल्यानं संजय मोने ट्रोल, सडेतोड उत्तर देत म्हणाले...
Nana Patekar Scolds Kranti Redkar: 'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?
'अगं, किती वाईट काम करतेस तू... इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग कोण करतं?'; नाना पाटेकरांनी फोन केला अन् क्रांती रेडकरला झापलेलं, नेमकं काय घडलेलं?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget