एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: नॉमिनेशन कार्यानंतर बिग बॉसच्या घरात पार पडणार 'डब्बा गुल' साप्ताहिक कार्य

Bigg Boss Marathi 3: काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडले. ही प्रक्रिया जरा अनपेक्षितरीत्या सदस्यांनी पार पडली. आज घरामध्ये रंगणार आहे 'डब्बा गुल' साप्ताहिक कार्य.

Bigg Boss Marathi 3: काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन कार्य पार पडले. ही प्रक्रिया जरा अनपेक्षितरीत्या सदस्यांनी पार पडली. या कार्यात गायत्रीने आणि उत्कर्षने जयला नॉमिनेट केले. त्यामुळे जय उत्कर्षवर नाराज दिसून आला. काल उत्कर्ष जयला नॉमिनेट का केले याचे स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत होता. पण जयला त्याने दिलेले कारण पटत नव्हते असे दिसून आले. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी विशाल निकम, सोनाली पाटील, तृप्ती देसाई, मीनल शाह आणि जय दुधाणे हे सदस्य नॉमिनेट झाले. आज घरामध्ये रंगणार आहे 'डब्बा गुल' हे साप्ताहिक कार्य. 

या कार्यामध्ये देखील दोन टीम असल्याचे दिसून येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार्‍या साप्ताहिक कार्यामध्ये सगळीच समीकरणं बदललेली दिसणार आहेत. जय आणि गायत्री मधले नाते असो वा उत्कर्ष-जय मधली नाराजी असो. पण टास्क दरम्यान सदस्य भांडण विसरुन एकत्र येतात. आजच्या 'डब्बा गुल' या साप्ताहिक कार्यामध्ये नक्की काय होणार? कोण कोणाच्या विरोधात खेळणार? कोणामध्ये राडे होणार? संचालक फेअर खेळणार का? कोणाचा डब्बा गुल होणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

Bigg Boss 15: दिवाळीत बिग बॉसच्या घरात फुटले फटाके

या टास्कमध्ये दोन्ही टीममधील सदस्य रणनिती आखताना दिसणार आहेत. टास्क सुरू होण्याआधी टीममधील सदस्य विरुध्द टीमला टास्कमध्ये कसे हरवता येईल याचे प्लॅनिंग करणार आहेत. यामध्ये मीरा तिच्या टीममधील सदस्यांसोबत तर दुसरीकडे जय आणि उत्कर्ष त्याच्या टीममधील सदस्यांसोबत चर्चा करताना दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बर्‍याच दिवसानंतर दादूस, गायत्री आणि मीरा धम्माल गप्पा मारताना दिसणार आहेत. 

Bigg Boss Marathi 3: नॉमिनेशन कार्यानंतर बिग बॉसच्या घरात पार पडणार 'डब्बा गुल' साप्ताहिक कार्य

Mission Majnu Release Date: 'मिशन मजनू' 'या' दिवशी होणार प्रदर्शित, Siddharth malhotra चा हटके लूक

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या 'डब्बा गुल' कार्यात कोणती टीम कोणाचा 'डब्बा गुल' करण्यात यशस्वी ठरेल हे आजच्या भागात कळणार आहे. पण या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरीच धक्काबुक्की बघायला मिळणार आहे. सदस्य एकमेकांना टोमणे मारताना दिसणार आहेत. आजच्या टास्कमध्ये राडे होणार आहेत.

Squad Trailer: रिनजिंक डेंजोंगपाचा पहिला सिनेमा 'स्क्वाड'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
अमरावतीमध्ये भाजपला दोन धक्के, देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
अमरावतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती आणि आमदार श्रीकांत भारतीय यांचा भाऊ तुषार भारतीय पराभूत
Chhatrapati Sambhajinagar: लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
लाठीचार्जच्या अफवेमुळे संभाजीनगरात गोधळ, नागरिकांनी भीतीने खड्ड्यात उड्या मारल्या, फोटो
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
मोठी बातमी! सोलापुरात आमदारपुत्राचा 11 हजार मतांनी विजय; हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगातून जिंकली निवडणूक
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबई महानगरपालिकेतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
BMC Election Result 2026 All Winner List: भाजप, शिंदे गटपासून मनसे, ठाकरे गट, काँग्रेसपर्यंत...; मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
मोठी बातमी! भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांचा मोठ्या फरकाने विजय; दहीसरमध्ये ठाकरेंना 'दे धक्का'
Embed widget