एक्स्प्लोर

Squad Trailer: रिनजिंक डेंजोंगपाचा पहिला सिनेमा 'स्क्वाड'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Squad Trailer: दिग्गज अभिनेते डैनी डेंजोंगपाचा मुलगा रिनजिंग डेंजोंगपाच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Squad Trailer: दिग्गज अभिनेते डैनी डेंजोंगपाचा मुलगा रिनजिंग डेंजोंगपाच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

                                                                                     

 

Raj Kundra Deleted Social Media Accounts: पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा ट्विटर आणि इंस्टाग्रामला रामराम

 

रिनजिंक डेंजोंगपा सिनेमाबद्दल म्हणाला, माझ्या पहिल्या सिनेमासाठी मी खूप उत्सुक आहे. प्रेक्षकांनादेखील हा सिनेमा नक्की आवडेल, अशी मला आशा आहे. या सिनेमाद्वारे मला अनेक गोष्टी शिकता आल्या. 

Amazon Prime-Sajid Nadiadwala Deal : अ‍ॅमेझॉनसोबत साजिद नाडियाडवालाची 250 कोटीची डील; 'हे' पाच चित्रपट होणार प्रदर्शित

करण जौहरच्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमात मालविका राजने 'पू'चे पात्र साकारले होते. बालकलाकार म्हणून मालविकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती 'स्क्वाड' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील अनुभवाबद्दल मालविका म्हणाली, मला रिनजिंक सोबत सिनेमात अॅक्शन करावी लागली. पण चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश यांनी माझ्याकडून माझ्या कलेने चांगले काम करुन घेतले. त्याची मदत सिनेमा अधिक चांगला व्हायला झाली. प्रेक्षकांनादेखील हा सिनेमा नक्कीच आवडणार आहे. 

Salman Khan and Mahesh Manjrekar : 'सलमान एकटा, त्याला सुख-दु:ख वाटायला कोणी नाही' : महेश मांजरेकर

Shahrukh Khan Birthday : किंग खानचा 56 वा वाढदिवस; बादशाहाच्या 'मन्नत' बाबत या गोष्टी माहितेयत का?

Zee Marathi: 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर खिलाडी अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स

Ankita Lokhande Wedding: अंकिता लोखंडेचे 'शुभमंगल सावधान' ठरलं, डेस्टिनेशन वेडिंग नव्हे तर या शहरात पार पडणार लग्नसोहळा

महत्त्वाच्या बातम्या

US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती जीवावर बेतली; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Kolhapur Crime News: शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
शाळेतील पुस्तक घेऊन बोलावलं, डोळ्यांवर पट्टी बांधून मिठाईचं अमिष दाखवलं; नराधम चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर अत्याचार
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Girish mahajan latur water: ...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Embed widget