एक्स्प्लोर

Bigg Boss 15: Miesha Iyer नंतर बिग बॉसच्या घराबाहेर जाणार 'ही' व्यक्ती

Bigg Boss Next Elimination: मिशा अय्यरला अलीकडेच सलमान खानच्या 'बिग बॉस 15' कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले आहे. आता आणखी एका स्पर्धकाला बाहेर काढल्याची बातमी समोर येत आहे.

Salman Khan Show Bigg Boss Next Elimination: बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या प्रेक्षकांना एकापाठोपाठ एक मोठा झटका बसत आहे. शनिवारी मीशा अय्यर बिग बॉसच्या घरातून आली. त्यानंतर घरातील वातावरण अस्वस्थ झाले होते. यादरम्यान इशान सेहगलची प्रकृती बिघडली होती. मीशाच्या एलिमिनेशनची घोषणा होताच ईशानने तिला मिठी मारली आणि रडू लागला. घरातील बाकीचे स्पर्धक ईशानला समजावताना दिसले. आता बिग बॉस 15 मधून आणखी एक स्पर्धक बाहेर पडला आहे.

बिग बॉस संबंधित घडामोडींवर भाष्य करणाऱ्या द खबरीने ट्विट करत माहिती दिली आहे, बिग बॉसच्या घरातून ईशान सेहगलचा पत्ता कट झाला आहे. मीशाच्या एलिमिनेशननंतर लगेचच ईशानचे घरातून अशा प्रकारे बाहेर पडणे चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे आवडत्या स्पर्धकाला घराबाहेर जाताना पाहून चाहत्यांना खूप वाईट वाटणार आहे. 

Pushpa Film: Allu Arjun आणि Rashmika Manadana चा 'पुष्पा- द राइज' सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नाही, जाणून घ्या कारण..

दिवाळी निमित्ताने बिग बॉसच्या घरात दोन स्पर्धकांची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. नेहा भसीन आणि राकेश बापट वाइल्ड कार्ड एन्ट्री करत स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दोघांच्या एन्ट्रीने शमिता शेट्टी खूपच खूश आहे. राकेश बापटच्या एन्ट्रीने शमिता शेट्टीची उत्कंठा चांगलीच वाढली आहे.

Sooryavanshi Box Office: Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी' सिनेमाने सलग दुसऱ्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका

'बिग बॉस 15' वीकेण्डच्या भागात विशाल कोटियन आणि शमिता शेट्टी या स्पर्धकांमध्ये अंतर दिसले. भावंडांच्या या नात्यात वाइल्ड कार्ड एन्ट्रीने आग लावली आहे. आधी शमिताचा मानलेला भाऊ राजीव अडातिया याने शमिताला तिच्यापासून दूर राहण्याची सूचना केली आणि त्यानंतर राकेश बापट आणि नेहा भसीन यांनीदेखील आपण इकडे तिकडे बोलत असल्याचे सांगितले, त्यानंतर शमिताचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे.

ब्राझीलमधील लोकप्रिय गायिका Marilia Mendonca चा विमान अपघातात मृत्यू, वयाच्या 26 व्या वर्षी गमावला जीव

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा, मराठीसह इंग्रजी भाषेत चित्रित होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget