एक्स्प्लोर

Pushpa Film: Allu Arjun आणि Rashmika Manadana चा 'पुष्पा- द राइज' सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नाही, जाणून घ्या कारण..

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा 'पुष्पा द राइज' सिनेमाचे हिंदी वर्जन येणार नाही. सध्या हा सिनेमा तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Allu Arjun And Rashmika mandana Film Pushpa: तेलगू स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) च्या 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपटातील गाणे प्रदर्शित होताच लोकप्रिय झाले होते. सिनेमात रश्मिका आणि अल्लूचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार आहे. पण हा सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नसल्याने बॉलिवूडच्या प्रेक्षकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी केवळ दोन महिने बाकी असताना सिनेमाचे हिंदी भाषेतील डबिंग पूर्ण न होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. बॉलिवूडच्या दृष्टीने सिनेमाचे दोन महिन्यात प्रमोशन करणेदेखील शक्य नाही. त्यामुळेच सिनेमा हिंदी भाषेत सध्यातरी प्रदर्शित होणार नाही. तर तेलगू आणि मल्याळम भाषेत एकाचदिवशी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

Annaatth Movie Box Office: रजनीकांतच्या 'अन्नात्थे' चा विक्रम, अवघ्या दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार

पुष्मा सिनेमाच्या अंतिम टप्प्यातील कामात सध्या अल्लू अर्जुन व्यस्त आहे. सिनेमा हिंदी भाषेत कधी प्रदर्शित होणार ते अद्याप जाहीर केलेले नाही. या सिनेमात रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. तर मल्याळम अभिनेता फहद फासिल पोलिसाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. तर निर्मिती रविशंकर यांनी केली आहे. थरार नाट्य असलेला हा चित्रपट 17 डिसेंबर, 2021 ला प्रदर्शित होणार आहे. 

Sooryavanshi Box Office: Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी' सिनेमाने सलग दुसऱ्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका

17 डिसेंबरला होणार प्रदर्शित
मुत्तमशेट्टी मिडीया, मैथ्री मूवी मेकर्सचे नवीन यरनेनी आणि रवि शंकर यांची निर्मिती असलेला पुष्पा सिनेमा 17  डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे.

Satyamev Jayate 2 Song: 'सत्यमेव जयते 2' सिनेमातील 'तेनु लगंगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला, जॉन आणि दिव्या थिरकणार

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget