एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sunil Grover : ‘डॉक्टर मशूर गुलाटी, 'गुत्थी' बनून लोकांना हसवलं, प्रत्येक एपिसोडसाठी सुनील ग्रोव्हरने ‘इतकं’ मानधन घेतलं!

Sunil Grover : ‘डॉक्टर मशूर गुलाटी, 'गुत्थी' या पात्रांमुळे सुनील ग्रोव्हर घरोघरी लोकप्रिय झाला. 'द कपिल शर्मा शो'च्या प्रत्येक एपिसोडसाठी सुनील ग्रोव्हरला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती.

Sunil Grover : कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) हे ग्लॅमर विश्वातील एक मोठे नाव आहे. विनोदी मालिकांपासून ते बॉलिवूड चित्रपट आणि OTT प्लॅटफॉर्मवर सुनील ग्रोव्हरने आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली स्वतःची जागा निर्माण केली आहे. अभिनेता 'द कपिल शर्मा शो' पासून प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होता. सुनील ग्रोवर कॉमेडियन कपिल शर्माचा शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये 'डॉक्टर मशूर गुलाटी' आणि 'गुत्थी'च्या भूमिकेत दिसला होता.

‘डॉक्टर मशूर गुलाटी, 'गुत्थी' या पात्रांमुळे सुनील ग्रोव्हर घरोघरी लोकप्रिय झाला. 'द कपिल शर्मा शो'च्या प्रत्येक एपिसोडसाठी सुनील ग्रोव्हरला मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनीलला प्रत्येक एपिसोडसाठी 10 ते 12 लाख रुपये देण्यात आले होते.

वादानंतर ‘शो’ला रामराम!

मात्र, कॉमेडियन कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनील ग्रोवरने 'द कपिल शर्मा शो'चं सोडला नाही, तर कपिल शर्मापासून देखील स्वतःला दूर केले. बातम्यांनुसार, सलमान खानने कपिल आणि सुनीलमध्ये समेट घडवून आणण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

मात्र, 'द कपिल शर्मा शो' सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हरला अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यापैकी सलमान खानसोबतच्या 'भारत' चित्रपटातील सुनील ग्रोव्हरच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. त्याचवेळी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या 'तांडव' या वेब सीरीजमध्ये सुनील ग्रोव्हर अभिनेता सैफ अली खानसोबत दिसला आहे. 'तांडव' या वेब सीरीजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असेल, पण सुनीलच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget