एक्स्प्लोर

Short Movies : डिज्नी प्लस हॉस्टारवर मनोरंजनाची मेजवानी; एकही रूपया खर्च न करता पाहा या शॉर्ट फिल्म्स

Short Movies On Disney Plus Hotstar : डिज्नी प्लस हॉस्टार या अॅपवरील या शॉर्ट फिल्म पाहू शकता. 

Short Movies On Disney Plus Hotstar : ओटीटी (OTT) प्लॅटफोर्मवरील चित्रपटांना आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरिज आणि  शॉर्ट फिल्म्स लोक आवडीने पाहतात.  ओटीटी अॅप्सचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी पैसे भरावे लागतात. ऑनलाइन पद्धतीनं पैसे भरून तुम्ही ओटीटी प्लॅटफोर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिज पाहता. पण जर तुम्हाला एकही रूपया खर्च न करता ओटीटी प्लॅटफोर्मवर शॉर्ट फिल्म्स पाहायच्या असतील तर तुम्ही  डिज्नी प्लस हॉस्टार या अॅपवरील या शॉर्ट फिल्म विकेंडला पाहू शकता. 

इतवार 
कुमुद मिश्रा यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. इतवार या शॉर्ट फिल्ममध्ये कुमुद मिश्रा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ही शॉर्ट फिल्म 15 मिनीटांची आहे. चित्रपटाचे कथानक तुम्हाला नक्की आवडेल. डिज्नी हॉस्टारवर ही शॉर्ट फिल्म तुम्ही पाहू शकता. 

आदत 
आदत ही शॉर्ट फिल्म 13 मिनीटांची शॉर्ट फिल्म आहे. नात्यामध्ये येणाऱ्या अडचणी या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आल्या आहेत. सिवानी देवकोटा, भारती परवानी आणि प्रखर सिंह या कलाकारांनी या शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिरुची चंद यांनी या फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे

द गुड वाइफ
17 मिनीटांच्या द गुड वाइफ या शॉर्ट फिल्मचे कथानक एका लव्ह स्टोरीवर आधारित आहे. अंशुलिका कपूर या अभिनेत्रीनं या शॉर्ट फिल्ममध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
पुण्यात भाजप निवडणूक प्रमुखाच्या वार्डात बोगसगिरी; आरोपी तरुंगात, इकडे केंद्रावर झालं बोगस मतदान
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Embed widget