एक्स्प्लोर

Sidhu Moose Wala :  सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची सोशल पोस्ट व्हायरल; पत्नीच्या प्रेग्नंसीबाबत मौन सोडलं

Sidhu Moose Wala :  सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे

Sidhu Moose Wala :  दिवंगत पंजाबी पॉप गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याची आई गरोदर असून लवकरच त्यांच्या घरी पाहुण्याचे आगमन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. सिद्धू मुसेवाला यांची आई चरण कौर (Charan Kaur) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आता सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांची सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. आपल्या पत्नीच्या प्रेग्नंसीबद्दल मौन सोडलं आहे. 

एकलुता एक मुलगा असलेला सिद्धू मुसवाला याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील एकटे पडले. त्यामुळे IVF च्या मदतीने सिद्धूची आई 58 वर्षाच्या गरोदर असून आता लवकरच दोन्ही मुलांना जन्म देणार असल्याचे वृत्त होते. या वृत्ताच्या दरम्यान आता सिद्धूचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. आमच्याबद्दल चिंता, काळजी व्यक्त करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी पुढे त्यांनी लोकांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, कुटुंबाबाबत अनेक अफवा सुरू आहेत. या अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये असे आवाहन बलकौर सिंह यांनी केले. 

जे काही असेल ते आम्ही स्वत: सांगू

सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी म्हटले की, ज्या काही बातम्या असतील, त्या कुटुंबीयांच्यावतीने देण्यात येईल असेही त्यांनी म्हटले. 

Sidhu Moose Wala :  सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची सोशल पोस्ट व्हायरल; पत्नीच्या प्रेग्नंसीबाबत मौन सोडलं

सिद्धू मुसेवाला याची आई चरण कौर सिंह (Sidhu Moose Wala Mother Charan Singh Kaur) ही 58 व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे वृत्त सोमवारी समोर आले होते. सिद्धूची आई रुग्णालयात दाखल झाली असल्याचे वृत्त पंजाब केसरीने दिले होते.  त्यानंतर आज सिद्धूच्या वडिलांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत मौन सोडले. 

मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक

सिद्धू मुसेवाला यांनी गीतलेखनापासून त्यांच्या संगीतक्षेत्रातील करिअरची सुरुवात केली. गायनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना पुढे राजकारणापर्यंत घेऊन गेला. आपल्या गायकीच्या जोरावर सिद्धू मुसेवाला यांनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी तरुणाईला वेड लावले होते. आता मृत्यूनंतरही ते त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. त्यांची गाणी आजही अनेक पार्ट्यांमध्ये किंवा लग्नसोहळ्यांत वाजवली जातात. सिद्धू मुसेवालाची हत्या 29 मे रोजी करण्यात आली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?Imtiaz Jaleel On Shinde Group : मुख्यमंत्री, गृहमंत्री पैसे वाटतात, कारवाई का नाही? जलील यांचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
Embed widget