एक्स्प्लोर

सरके चुनर’वरून गदारोळ! संजय दत्तचा जुना पॅटर्न पुन्हा चर्चेत; ‘चोली के पीछे’ ते ‘आईला रे’, वाचा संपूर्ण यादी 

विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या वादग्रस्त आणि बोल्ड गाण्यांशी संजय दत्तचा संबंध हा काही नवीन नाही.

Sarke chunar song controversy: ‘केडी- द डेविल’ या चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी’ गाण्यावरून सध्या मोठा वाद रंगला आहे. गाण्याच्या कथित अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांमुळे तीव्र टीका होतेय. हा वाद इतका वाढला की चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे गाणे यूट्यूबसह सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेत निर्मात्यांना नोटीसही पाठवली आहे. या गाण्यातील बोल्ड सादरीकरणामुळे अभिनेत्री नोरा फतेहीवर टीका होत असली, तरी या गाण्याचा भाग असलेला संजय दत्तही चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या वादग्रस्त आणि बोल्ड गाण्यांशी संजय दत्तचा संबंध हा काही नवीन नाही.

‘चोली के पीछे’पासूनच वादांची सुरुवात

1993 साली प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं त्या काळात प्रचंड वादात सापडलं होतं. त्याच चित्रपटातील ‘नायक नहीं खलनायक हूं मैं’ या गाण्यातून संजय दत्तची ‘बॅड बॉय’ इमेज अधिक ठळक झाली. समाजाच्या चौकटीत न बसणारे बोल आणि सादरीकरण यामुळे ही गाणी आजही चर्चेत असतात.

रोमॅंटिक गाण्यांतही वाद ओढवला 

संजय दत्तच्या ‘यलगार’ चित्रपटातील ‘आखिर तुम्हें आना है’ हे गाणं रोमॅंटिक असलं, तरी त्यातील काही स्टेप्स आणि एक्सप्रेशन्समुळे ते वादात आलं होतं. त्याचप्रमाणे ‘मुन्ना भाई एमबीबीएस’मधील ‘देख ले’ या गाण्यातही बोल्ड सादरीकरण पाहायला मिळालं.

‘आईला रे’ ते ‘शेक इट सैयां’-वादग्रस्त गाण्यांची यादी 

2000 साली आलेल्या ‘जंग’ चित्रपटातील ‘आईला रे लड़की मस्त मस्त’ हे गाणंही खूप लोकप्रिय झालं, पण त्यातील काही ओळींवरून चर्चा रंगली. याशिवाय ‘रास्कल्स’मधील ‘शेक इट सैयां’सारखी गाणीही या यादीत सामील आहेत.

‘सरके चुनर तेरी’ पुन्हा का ठरलं वादग्रस्त?

‘केडी- द डेविल’मधील ‘सरके चुनर तेरी’ गाणं रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकलं. अनेक तक्रारींनंतर हे गाणं यूट्यूबवरून हटवण्यात आलं. मात्र, यावरून पुन्हा एकदा संजय दत्तच्या करिअरमधील अशा गाण्यांचा इतिहास चर्चेत आला आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget