एक्स्प्लोर

RRR Box Office Collection Day 1: जगभरातील बॉक्स ऑफिसवर RRR ची जादू; पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

जाणून घ्या आरआरआर (RRR) चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

RRR Box Office Collection Day 1 : एस. एस राजामौली (SS Rajamouli) यांचा आरआरआर (RRR) हा चित्रपट  काल (25 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जाणून घ्या आरआरआर चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...

बाहुबलीनंतर RRR या एस.एस राजामौली यांच्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 18 कोटींची कमाई केली आहे.  ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या रिपोर्टनुसार, केवळ भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा आणि USA या देशांमध्ये देखील हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. युनायटेड किंगडममध्ये या चित्रपटानं 2.40 कोटींची कमाई केली आहे. 

प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून कोट्यवधींची कमाई
आरआरआर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 22 मार्चपासून प्री बुकिंगची सुरूवात केली. प्री- बुकिंग आणि राइट्सच्या माध्यामातून या चित्रपटानं रिलीज होण्यापूर्वीच 750 कोटींची कमाई केली.  रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा सर्व भाषांमधील प्री-रिलीज थियेट्रिकल बिजनेस हा 520 कोटी आहे.

RRR Box Office Collection Day 1: जगभरातील बॉक्स ऑफिसवर RRR ची जादू; पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

स्टार कास्ट 
एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटानं आलिया भट्ट, अजय देवगन , ज्युनियर एनटीआर  आणि राम चरण या जबरदस्त स्टार कास्टनं केले आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीकाVijay Wadettiwar on Devendra Fadnavis|गडचिरोलीला 2 नाहीतर 3 पालकमंत्री द्या,वडेट्टीवारांची खोचक टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Embed widget