एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

वाढत्या वयामुळे डावलणाऱ्यांविरोधात रवीना टंडन कडाडली; म्हणाली, "मला अन् माधुरीला टार्गेट केलं जात"

Raveena Tandon : अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tondon)हिने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तिने मुलगी राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. सध्या रविना तिच्या 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling)या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे.

Raveena Tandon : अभिनेत्री रविना टंडन (Ravina Tondon)हिने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तिने मुलगी राशासोबत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. सध्या रविना तिच्या 'कर्मा कॉलिंग' (Karmma Calling)या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. रवीनाची कर्मा कॉलिंग ही वेबसिरीज 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉटस्टारवर (Hotstar) ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. याच पार्श्वभूमीवर तिने 'इंडिया टुडे' या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. या वेळी तिने बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीत वाढत्या वयामुळे अभिनेत्रींना डाववले जाते. याबाबत भाष्य केले आहे. 

'अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना फारच कमी वेतन मिळते' (Ravina Tondon)

"बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना फारच कमी मानधन मिळते. मानधनातील ही असमानता शक्य तितक्या लवकर दूर करण्याची वेळ आली आहे. वयामुळे इंडस्ट्रीमध्ये डावलण्याचा प्रकार वाढलाय. हे मला फारच विचित्र वाटते. या बाबींच्या चर्चा मीडियामध्ये आणल्या जातात. इंडस्ट्रीमध्ये, बंद दाराआड याबद्दल बोलले जाऊ शकते", असे रवीना टंडन म्हणाली आहे. 

'अभिनेत्यांच्या वयाबाबत कोणीही आक्षेप घेत नाही' (Ravina Tondon)

मानधनातील तफावतीनंतर रवीनाने आणखी काही आक्षेप घेतले आहेत. रवीना पुढे बोलताना म्हणाली, आमच्या वयाबाबत बोलले जाते. मात्र, अनेक अभिनेत्यांचही वय वाढलेलं आहे, त्यांच्याबाबत कोणीही बोलत नाही. मला, माधुरीला आणि उर्मिला नेहमी वयावरुन टार्गेट केले जाते.

'करीना कपूरने वाढत्या वयावरुन बोलणाऱ्यांना झापलं होतं' (Ravina Tondon)

बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या या प्रकारावर रवीना टंडनच्या आधी करिना कपूरनेही भाष्य केलं होतं.  वय हा फक्त आकडा आहे, त्यावर चर्चा झाली नाही पाहिजे. तुम्ही पुरुष कलाकारांच्या मागील पिढीला वयाबाबत विचारतात का? मग आमच्या वयाबाबत का बोलले जाते? असा सवाल करिनाने केला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by R.A.T FILM (@ratfilmindia)

View this post on Instagram
 
A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

इतर महत्वाच्या बातम्या 

Animal Movie on OTT : ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅनिमल पाहाता येणारच नाही? दिल्ली उच्च न्यायालयाने टी सिरीज आणि नेटफ्लिक्सला बजावला समन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 June 2024 एबीपी माझा 11 PMSanjay Raut on Nitish Kumar : नितीश कुमार आज तुमचे, उद्या आमचे होतील; राऊतांचा भाजपवर घणाघातABP Majha Headlines : 10 PM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट, महायुतीपाठोपाठ मविआमध्येही फाटाफूट, आता काँग्रेसने दिला उमेदवार
Embed widget