एक्स्प्लोर

Bollywood Actress : नोरा ते समंथा; या अभिनेत्री एका आयटम साँगसाठी घेतात एवढे मानधन

Bollywood Actress : जाणून घेऊयात अभिनेत्रींच्या मानधनाबाबत...

Bollywood Actress : चित्रपटामधील आयटम साँग प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राइज या चित्रपटातील समंथाच्या आयटम साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या आयटम साँगमधील समंथाच्या डान्सनं अनेकांचे मनं जिंकले. तसेच गाण्यातील अल्लू अर्जुन आणि  समंथाच्या केमिस्ट्रीचे देखील अनेकांनी कौतुक केले.  अनेकांना असा प्रश्न पडत असेल की आयटम साँगमधील अभिनेत्री एका गाण्याचे किती मानधन घेतात. जाणून घेऊयात त्या अभिनेत्रींच्या मानधनाबाबत...

नोरा फतेही(nora fatehi)

नोरा फतेहीने (nora fatehi) आयटम साँगमधील तिच्या नृत्यानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी नोराचं कुसू कुसू हे गाणं प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिपोर्टनुसार या गाण्यासाठी नोरानं 50 लाख रूपये मानधन घेतले होते. 

समंथा (samantha )
सध्या चर्चेत असणाऱ्या पुष्पा या चित्रपटांमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. समंथा (samantha ruth prabhu) आणि अल्लू अर्जुन यांचं धमाकेदार गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या आयटम साँगसाठी समंथानं पाच कोटी मानधन घेतले आहे. 

कतरिना कैफचा (katrina kaif)

शिला की जवानी, चिकनी चमेली यांसारख्या गाण्यांमुळे विशेष लोकप्रियता मिळवणाऱ्या कतरिना कैफचा (katrina kaif) चाहता वर्ग मोठा आहे. कतरिना एका आयटम साँगमध्ये डान्स करण्यासाठी 50 लाख  मानधन घेते. 

मलायका आरोरा (malaika arora)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा (malaika arora) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. मलायकाच्या मुन्नी बदनाम हुई या आयटम साँगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. रिपोर्टनुसार, मलयाका एक कोटी मानधन एका आयटम साँगमध्ये डान्ससाठी घेते. 

महत्वाच्या बातम्या

Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमाचा मुहूर्त अखेर ठरला, 18 फेब्रुवारीला चित्रपटगृहात होणार प्रदर्शित

अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट; 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर झाले विभक्त

Vishu : ‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी; पोस्टर पाहून प्रेक्षक उत्सुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Is The Richest Political Party In India : भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
भाजप देशातील गर्भश्रीमंत राजकीय पक्ष, 7 हजार कोटींहून अधिक रोख कॅश अन् बँक बॅलन्स; तुलनेत काँग्रेसची डाळ सुद्धा शिजणार नाही, इतरांनी नादही करु नये!
KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Embed widget