एक्स्प्लोर

MS Dhoni Novel Atharva The Origin : धोनीची नवी इनिंग; ग्राफिक नॉवेलचा फर्स्ट लूक रिलीज

MS Dhoni Novel Atharva The Origin : 'अथर्व: द ओरिजिन' या नॉवेलचा फर्स्ट लूक धोनीनं नुकताच शेअर केला आहे.  

MS Dhoni Novel Atharva The Origin : क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळ्या इनिंग खेळल्यानंतर आता  एम.एस धोनीनं  (MS Dhoni) नव्या क्षेत्रामधील पदार्पण केलं आहे. धोनी लवकरच एका ग्राफिक नॉवेलमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नॉवेलचा फर्स्ट लूक धोनीनं नुकताच शेअर केला आहे.  

'अथर्व: द ओरिजिन'  मध्ये धोनी दिसणार योद्ध्याच्या लूकमध्ये

धोनीनं त्याच्या फेसबुक पेजवर 'अथर्व: द ओरिजिन'  (Atharva: The Origin) या ग्राफिक नॉवेलचा टीझर शेअर केला. या ग्राफिक नॉवेलमध्ये धोनी योद्ध्याच्या लूकमध्ये दिसत आहे. हा ग्रिफक नॉवेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. ही ग्राफिक नॉवेल  अॅनिमेटेड आहे. 

 'अथर्व: द ओरिजन'  या ग्राफिक नॉवेलची निर्मीती Virzu Studios आणि MIDAS Deals प्रायव्हेट लिमिटेड यांनी केली आहे. या नॉवेलबद्दल धोनीने सांगितलं, 'मी या प्रोजेक्टसाठी एक्सायडेट आहे.'अथर्व- द ओरिजिन' ही एक आकर्षक नॉवेल आहे. यामध्ये आर्टवर्क केलं गेलं आहे. लेखक रमेश थमिलमनी यांनी भारताची पहिली सुपरहिरो नॉवेल ही कंटेप्टरेरी ट्विस्टसह लाँच करण्याचे ठरवले आहे.' गेली काही वर्ष या नॉवेलच्या निर्मीतीचे काम सुरू होते. आता या नॉवेलचा फर्स्ट लूक पाहून धोनीचे चाहते ही नॉवेल रिलीज होण्याची वाट पाहात आहेत. 

संबंधित बातम्या

Upcoming Bollywood Movies : आता प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, एकाच दिवशी जाहीर झाल्या चार सिनेमांच्या रिलीज डेट

Valimai : बोनी कपूरचा 'वालीमाई' सिनेमा 24 फेब्रुवारीला झळकणार रुपेरी पडद्यावर

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी ; रेकॉर्ड करणार पहिलं गाणं

Upcoming Web Series and Movies : 'या' वेब सीरिज आणि चित्रपट फेब्रुवारी महिन्यात वाढवणार OTTचं तापमान

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget