एक्स्प्लोर

Upcoming Web Series and Movies : 'या' वेब सीरिज आणि चित्रपट फेब्रुवारी महिन्यात वाढवणार OTTचं तापमान

Upcoming Web Series and Movies : फेब्रुवारी महिन्यात तुमचे मनोरंजन करणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी पाहा.

Upcoming Web Series and Movies : कोरोनामुळे तुम्ही आवडते चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकत नसला तरी, ओटीटीने (OTT) तुमच्या मनोरंजनाची उत्तम सोय केलेली आहे. अनेक दिवसांपासून प्रदर्शित होण्यासाठी आसुसलेले चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, काही चित्रपट थिएटरमध्ये तर काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. अशा परिस्थितीत आम्ही फेब्रुवारी महिन्यात तुमच्या मनोरंजनासाठी येणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी घेऊन आलो आहोत.

लूप लपेटा (Looop Lapeta) : हा चित्रपट फेब्रुवारीच्या पहिल्या शुक्रवारी म्हणजेच 4 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 1998 मध्ये आलेल्या जर्मन चित्रपट 'रन लोला रन'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

द ग्रेट इंडियन मर्डर (The Great Indian Murder) : ही थ्रिलर वेब सिरीज डिस्नी प्लस हॉटस्टारवर फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. या रहस्यमय - राजकीय मालिकेचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले आहे, यात प्रतीक गांधी, रघुबीर यादव, रिचा चढ्ढा, आशुतोष राणा, शशांक अरोरा, शारीब हाश्मी, एमी वाघ आणि जतिन गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका हिंदी व्यतिरिक्त तामिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली आणि कन्नड भाषांमध्येही प्रसारित केली जाईल.

रॉकेट बॉईज (Racket Boys) : ही मालिका 4 फेब्रुवारी रोजी सोनी-लिव्हवर रिलीज होईल. ही एक बायोपिक वेब सीरिज आहे जी भारतीय अंतराळ संशोधक आणि शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांचे जीवन दर्शवेल.

गेहरायां (Gehraiyaan) : दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा आणि अनन्या पांडे यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 11 फेब्रुवारी रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होईल. शकुन बत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

द फेम गेम (The Fame Game) : माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांची ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजतून माधुरी ओटीटीवर डेब्यू करणार आहे. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget