Moon Knight Trailer : मार्वेलचा 'बॅटमॅन'; मूननाईटचा क्रेझी ट्रेलर रिलीज!
मार्वेल स्टुडिओज नव्या सिरीज 'Moon Knight' चा धमाकेदार ट्रेलर आज Youtube वर घेऊन आले आहेत. अवघ्या काही तासांतच 8+Million पेक्षा जास्त views या ट्रेलर ला मिळाले आहेत.
Moon Knight Trailer : मार्वेल स्टुडिओज आज नव्या सिरीज 'Moon Knight' चा धमाकेदार ट्रेलर आज Youtube वर घेऊन आले आहेत. अवघ्या काही तासांतच 8+Million पेक्षा जास्त views या ट्रेलर ला मिळाले आहेत. गतवर्षी मार्वेल स्टूडिओजनं नव्या चित्रपट आणि वेबसिरीज च्या रिलीजबाबत घोषणा केली होती.
वेबसिरीज च्या दुनियेत मार्वेल स्टुडिओज ने डिज्नी प्लस वर वेगवेगळ्या सिरीज च्या माध्यमातून वेगवेगळ्या सुपरहिरोज ना आपल्या MCU म्हणजेच मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्स (Mervel Cinematic Universe) मध्ये घेऊन येत आहे, आणि MCU चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे. स्पायडर मॅन: नो वे होम (Spider-Man: No Way Home) या चित्रपटाने ग्लोबल पातळीवर जवळपास $1Billion चा गल्ला मिळवला आहे
तर पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत रिलीज झाला आहे.
मार्वेल स्टुडिओजनं आज नव्या सिरीज 'Moon Knight' चा धमाकेदार ट्रेलर Youtube वर घेऊन आले आहेत. अवघ्या काही तासांतच 4M पेक्षा जास्त views या ट्रेलर ला मिळाले आहेत. गतवर्षी मार्वेल स्टूडिओजनं नव्या चित्रपट आणि वेबसिरीज च्या रिलीजबाबत घोषणा केली होती.
Check out the all new poster for Marvel Studios’ #MoonKnight and start streaming the Original series March 30 on @DisneyPlus. pic.twitter.com/E3pacO7gAr
— Marvel Entertainment (@Marvel) January 18, 2022
वेबसिरीज च्या दुनियेत मार्वेल स्टुडिओज ने डिज्नी प्लस वर वेगवेगळ्या सिरीज च्या माध्यमातून वेगवेगळ्या सुपरहिरोज ना आपल्या MCU म्हणजेच मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्स (Mervel Cinematic Universe) मध्ये घेऊन येत आहे, आणि MCU चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरली आहे. स्पायडर मॅन: नो वे होम (Spider-Man: No Way Home) या चित्रपटाने ग्लोबल पातळीवर जवळपास $1Billion चा गल्ला मिळवला आहे
तर त्याच दरम्यान 'पुष्पा: द राइज' आणि '83' प्रदर्शित झाला आणि यांमध्ये एक टक्कर पाहायला मिळाली, पण 'नो वे होम' च्या यशानंतर येणारा पुढील चित्रपट Doctor Strange : Multiverse of Madness हा सुद्धा त्याच ताकदीनं धमाकेदार असणार हे निश्चित आहे असं म्हणावं लागेल.
Moon Knight सिरीज डिज्नी प्लसवर 30 मार्च ला येणार
खरंतर Doctor Strange : Multiverse of Madness च्या ट्रेलर मध्ये आधीची वेबसिरीज 'Wanda Vision' चा सुद्धा तडका लावलेला पाहायला मिळाला, MCU प्रेक्षकांना आता वाटू लागले आहे की सिरीज 'मूननाईट' मधील MCU चे पात्रं सुद्धा कमाल दाखवणार आहेत. Wanda Vision सोबत loki, Hiwkeye,The Falcon and the Winter Soldier, What If...? या वेबसिरीज ने सुद्धा धमाल केली.
खरंतर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नवीन पात्र 'मूननाईट' एका अश्या व्यक्तीची कहाणी आहे की ज्याला Dissociative identity disorder ही व्याधी आहे म्हणजेच, 'मार्क' च्या एकाच शरीरात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असतात, आणि त्या बाहेर येऊ नये म्हणून तो रात्री झोपत नाही, स्वतःला बांधून ठेवतोय ते हे सगळं ट्रेलर पाहिल्यावर आणि MCU कॉमिक्स वाचल्या तर लक्षात येईलच, चंद्राच्या शक्तीवर आधारित नव्या हिरोची एक अशी वेबसिरीज असणार आहे की पाहिल्यावर तुम्हाला कळणारच नाही की काय खरंय काय आणि आभासी आहे.
एका सनकी वेड्या अश्या आणि एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या रूपामध्ये अडकलेल्या मार्क स्पेक्टर (Mark Spector) ला साकारलं आहे अभिनेता ऑस्कर आयजॅक (Oscar Isaac) तर खलनायकाचं पात्र इथन हॉक (Ethan Hawke) सोबत अभिनेत्री कलामावी (May Calamawy) ची सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.