एक्स्प्लोर

Money Heist Hindi Remake : Money Heist चा हिंदी रिमेक येणार? 'हे' असू शकतं नाव

La Casa de Papel म्हणजेच मनी हाईस्ट या वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली . वेब सीरिजच्या कथानकाने आणि कलकारांच्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधले होते.

Money Heist Hindi Remake : La Casa de Papel म्हणजेच मनी हाईस्ट या  वेब सीरिजने प्रेक्षकांची मनं जिंकली.  वेब सीरिजच्या कथानकाने आणि कलकारांच्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधले होते. मनी हाईस्ट सीझन-5  (Money Heist Season 5)  चा पहिला भाग सप्टेंबरमध्ये रिलीझ झाला होता. मनी हाईस्ट सीजन 5 चा दुसरा भाग 3 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. ओटीटी प्लॅटफोर्मवरील ही सीरिज लॉकडाउनमध्ये अनेक लोक बिंच वॉच करत होते. आता या वेब सीरिजचा हिंदी रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, अशी चर्चा होत आहे. रिपोर्टनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास मस्तान (Abbas Mustan) हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

हे असेल नाव

मनी हाईस्टच्या हिंदी रिमेकचे नाव 'थ्री मंकी' (Three Monkeys) असे असणार आहे, अशी चर्चा आहे. पण अब्बास मस्तान यांनी या चित्रपटाबाबत अजून कोणतीही घोषणा केली नाही. आब्बास मस्तान  यांच्या  थ्रिलर स्टोरी बेस्ड चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. आब्बस यांनी अजनबी, बाजीगर, सोलजर, ऐतराज, हमराज आणि रेस या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या मनी हाईस्टच्या हिंदी रिमेकची लोक उत्सुकेने वाट पाहात आहेत.  प्रोफेसर, बर्लिन, टोकियो, रकेल, रिओ आणि डेनव्हर्ट या मनी हाईस्टमधील भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 

Jhimma Trailer Release : 'झिम्मा' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच चित्रपटगृहात रंगणार 'झिम्मा'चा खेळ 

लवकरच सुरू होणार शुटिंग 
थ्री मंकी या मनी हाईस्टच्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. अशी चर्चा आहे की, या चित्रपटाचा सेट मुंबईमध्ये तयार करण्यात आला आहे. आता या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

Bigg Boss Marathi 3: 'तळ्यात मळ्यात' नंतर बिग बॉसच्या घरात आज रंगणार 'जपून दांडा धर' साप्ताहिक कार्य

Subodh Bhave Birthday : सुबोध भावेच्या आगामी 'फुलराणी' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीतDevendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्तGadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदीABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास
Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला,  4 ठार, 7 जखमी
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला! रुळ वाकलेला दिसताच मोटरमनने विरार-चर्चगेट एसी ट्रेनला जागच्या जागी ब्रेक मारला
Embed widget