एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: 'तळ्यात मळ्यात' नंतर बिग बॉसच्या घरात आज रंगणार 'जपून दांडा धर' साप्ताहिक कार्य

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात आज 'जपून दांडा धर' हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या टास्कदरम्यान सदस्यांमध्ये वाद आणि भांडण होताना दिसून येणार आहे.

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना आता 50 आठवडे पूर्ण झाले आहेत. काल बिग बॉस मराठीच्या घरात 'तळ्यात मळ्यात' हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये कॅप्टन मीराला बिग बॉसच्या आदेशानुसार अतिशय कठीण निर्णय घ्यावा लागला. घरातील ज्या सदस्यांमुळे टास्क रद्द होतो, नियमभंग करणारे सदस्य, टास्कमध्ये आक्रमकता दाखवणाऱ्या सदस्यांची नावे काल बिग बॉसने मीराला विचारली. तर आज बिग बॉसच्या घरात 'जपून दांडा धर' हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathi)

'जपून दांडा धर' या टास्क दरम्यान घरातील सदस्यांमध्ये वाद आणि भांडण होणार आहे. मीरा आणि नीथामध्ये जोरदार वादावादी होताना दिसून येणार आहे. आजच्या भागात जय आणि विशालची मीरामुळे मैत्री होताना दिसून येणार आहे. पुढे त्यावरुन जय, मीरा आणि विकासमध्ये बाचाबाची झालेली देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जय, उत्कर्ष, स्नेहा, विशाल आणि विकासला आजच्या टास्कमध्ये मीरा शिक्षेस पात्र ठरवणार आहे. त्यामुळे घरातील सदस्य गाण्याच्या स्वरुपात मीराला टोमणे मारताना दिसून येणार आहेत. आजच्या भागात घरातील सदस्य मजा-मस्ती करताना दिसून येणार आहेत. आज बिग बॉसच्या घरात गाण्यांची मैफल रंगणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathi)

मीनल आणि सोनाली आजच्या भागात विकासबद्दल गॉसिप करताना दिसून येणार आहेत. मीनल सोनालीला सांगणार आहे,"मी कितीवेळा म्हणाले तिकडे एकेकाने बोला, ट्राय करा, प्र्त्येकाशी मुद्देसूद बोला. जे विकासने केलं. सगळे मुद्दे बरोबर नाही बोला तो पण त्याने... तुला माहिती आहे ना तो बोलण्यातून समोरच्याला बाटलीत उतरवत असतो". त्यावर सोनाली म्हणाली,"बाटलीत उतरवणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. पण आपण त्याच्या बाटलीत उतरायचे नाही". 

Subodh Bhave Birthday : सुबोध भावेच्या आगामी 'फुलराणी' सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

Antim Song hone Laga Video:'भाई का बर्थडे' नंतर 'होने लगा' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं

Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

Embed widget