एक्स्प्लोर

Tanmay Bhatt Taking Weight Loss Drugs: वजन कमी करण्यासाठई 'ड्रग्स' घेतोय कॉमेडियन तन्मय भट्ट? म्हणाला, 'इंजेक्शनशिवाय 75 किलोपेक्षा जास्त वजन...'

Tanmay Bhatt Taking Weight Loss Drugs: तन्मयनं कबुल केलंय की, तो वजन कमी करायच्या GLP-1 ड्रग्स घेऊन बारीक झालाय. तसेच, तन्मयनं आपल्या टान्सफॉर्मेशनचा अनुभवही सांगितलाय.  

Tanmay Bhatt Taking Weight Loss Drugs: प्रसिद्ध कॉमेडियन (Comedian) तन्मय भट्ट (Tanmay Bhatt) बऱ्याच दिवसांपासून आपल्या वाढलेलं वजन आणि त्यामुळे उद्भवलेल्या आजाराच्या समस्यांमुळे त्रस्त होता. अचानक कॉमेडियननं शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन (Transformation) केलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. तन्मयनं थोडं थोडकं नाहीतर 110 किलो वजन कमी केलंय. तन्मयचं अचानक कमी झालेलं वजन पाहून चर्चांना उधाण आलंय. कुणी म्हणतंयत, त्यानं कठोर परिश्रम करुन वजन कमी केलंय. तर काहींनी त्याच्यावर आरोप केलाय की, तन्मयनं औषधं घेऊन वजन कमी केलंय. चर्चांवर आता तन्मयनंच उत्तर देऊन विषय संपवलाय. तन्मयनं कबुल केलंय की, तो वजन कमी करायच्या GLP-1 ड्रग्स घेऊन बारीक झालाय. तसेच, तन्मयनं आपल्या टान्सफॉर्मेशनचा अनुभवही सांगितलाय.  

वजन कमी करण्याचे ड्रग्स घेतो

तन्मयनं भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या GLP-1 या ड्रग्जचा वापर करतो. तन्मयनं यापूर्वी त्याच्या वजन कमी करण्याच्या जर्नीबाबत उघडपणे सांगितलं. कॉमेडियननं स्पष्ट केलंय की, त्यानं वजन कमी करण्यासाठी ड्रग्ज सांगितले आहेत आणि अजूनही वापरून पाहतोय. त्याला त्याच्या शरीराला काय आवडतं आणि काय नापसंत आहे, हे समजून घ्यायचंय.

ट्विटरवर लिहिलंय की, GLP-1 ड्रग्ज घेतल्यानंतरही त्याला 'भूक कमी झाल्याचं जाणवलं नाही...' Ozempic आणि Mounjaro सारखी औषधं देखील या कॅटेगरीत येतात. तन्मयनं स्पष्ट केलंय की, जेव्हा त्याला त्याच्या भूकेत कोणताही फरक जाणवला नाही, तेव्हा त्यानं काही टेस्ट केल्या. त्याच्या जीन रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की, त्याच्यात BDNF जीनचा एक व्हेरियंट आहे, जो पोट भरल्याच्या सिग्नलला कमकुवत करू शकतो. 

तन्मयच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आणि त्याला सुचवलं की, त्यानं पूर्वीप्रमाणेच कोणतेही ड्रग्ज न घेता वजन कमी करावं.

तन्मयला एक्सपेरिमेंट करायची होती...

तन्मयनं उत्तर दिलं की, त्यानं पूर्वी ड्रग्जशिवाय 75 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं होतं, पण आता ते नवी हेल्थ टेक्नोलॉजी वापरून वजन कमी करायचं होतं. त्याने लिहिलंय की, "अरे, रिलॅक्स यार, मी एकाही GLP-1 इंजेक्शनशिवाय 75 किलोपेक्षा जास्त वजन कमी केलं आहे. पण मला नवं हेल्थ टेक आवडतं आणि मी कसं वाटतंय हे पाहण्यासाठी मी GLP-1 वापरून पाहतोय. मी वर्कआउट करतो, चांगले पदार्थ खातो आणि गेल्या पाच वर्षांपासून नियमित ब्लड टेस्ट करतोय. मला योग्य मार्गदर्शन मिळतंय, मी काय करतोय, हे मला माहीत आहे. प्लीज मला नैतिक भाषण नका देऊ..." 

एका युजरनं तन्मयला आठवण करुन दिली की, तो खरंच खूप इंस्पिरेशनल होता. मग आता ही औषधं का घेतोय? यावर तन्मयनं उत्तर दिलंय की, "यामुळे काय कमी होईल? मला काय आवडतं आणि काय नाही, हे पाहण्यासाठी मी फक्त नवी गोष्टी वापरायच्यात... मला नवी टेक्नोलॉजी आवडते..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

RJ Sumit Suffered From Kidney Disease: 'माझ्या किडन्या शट डाऊन झालेल्या...'; आरजे सुमितची गंभीर आजारावर मात, म्हणाला, 'डॉक्टरांनी सांगितलेलं, अचानक मृत्यू होईल'

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Embed widget