एक्स्प्लोर

Chetan Hansraj : चेतन हंसराजने मागितली करण कुंद्राची माफी, सोशल मीडियावर पोस्ट लिहित म्हणाला...

Lock Upp : नियमांचे उल्लंघन केल्याने आणि शिवीगाळ केल्याने शोच्या निर्मात्यांनी चेतनला पाच दिवसांत शोमधून बाहेर काढले.

Lock Upp :  अभिनेता चेतन हंसराजने (Chetan Hansraj) अलीकडेच 'लॉक अप' (Lock Upp) या शोमध्ये 15वा स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. मात्र, त्याने नियमांचे उल्लंघन केल्याने आणि शिवीगाळ केल्याने शोच्या निर्मात्यांनी चेतनला पाच दिवसांत शोमधून बाहेर काढले. आता लॉकअपमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याला आपली चूक समजली आणि त्याने एक व्हिडीओ शेअर करत जेलर करण कुंद्राची (Karan Kundra) माफी मागितली आहे.

इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना चेतन म्हणाला की, ‘करण भाई मला खूप वाईट वाटत आहे. मला खूप लाज वाटतेय. मी तुला आधी सांगितले होते की, मला तुला काहीही बोलायचे नव्हते. मला वाटले की, जेलर ही अशी व्यक्ती आहे, जी रोज आत येते. माझ्याकडून खरंच चूक झाली आहे. या शोच्या तणावाखाली, झोप नाही, अन्न नाही, तिथे फक्त न थांबता भांडणं सुरू आहेत. तिथे लोक सतत भांडत असतात. मी खरंच कोलमडून पडलो. याने मला सर्वात वाईट व्यक्ती बनवले आहे.’

सगळ्यांनी मला माफ करा!

करण व्यतिरिक्त, चेतनने शोच्या निर्मात्यांची आणि चाहत्यांची देखील माफी मागितली आणि म्हणाला, ‘मला खरोखर माफ करा मित्रांनो. मी तसा अजिबा नाहीय. मला काय बोलावे हेच समजत नाहीय, मी फक्त माफी मागू शकतो. मला माहित आहे की, प्रत्येकजण खूप रागावला आहे. मला स्वतःवर देखील खूप राग येतोय, मला माफ करा. मी आणि करण, आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत, पण मी त्याचा खूप मोठा चाहता झालो आहे. या घरात काल मला काय झाले ते मलाही कळले नाही. जर, तुम्ही सर्वांनी मला माफ केले तर ते माझ्यासाठी खूप चांगले होईल.’

पाहा पोस्ट :

व्हिडीओ शेअर करत चेतनने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘माफ कर करण कुंद्रा, मी कसा वागलो त्याबद्दल मला खूप खेद वाटतो आहे. मी खरंच तसा नाही, मी खरोखरच दबावाखाली तुटून पडलो आणि अशा गोष्टी बोललो ज्याचा मला आता पश्चाताप होतो आहे. भाई माझे तुझ्यावर आणि सर्वांवर प्रेम आहे. स्पर्धक विशेषत: मुनावर फारुकी, जो मला माझ्या धाकट्या भावासारखा आहे आणि आम्ही तिथे खूप चांगले बाँडिंग शेअर करत होतो..सर्व चाहत्यांनी कृपया मला माफ करा माझ्याकडून चूक झाली..माफ करा.’

करणनेही केलं माफ!

करण कुंद्राने चेतनच्या या पोस्टला उत्तर देत त्याला माफ केले आणि म्हणाला, ‘अजिबात नाही भाई, प्लीज असे बोलू नकोस..आपण अडखळतो, पडतो पण आपण चालत राहतो.. आपण सगळे माणूस आहोत.. प्रेम आणि आदर नेहमीच राहील.’ ‘लॉक अप’ शोमध्ये असताना चेतनने जेलर करण कुंद्राला खूप बरे-वाईट सुनावले होते. त्याला शिवीगाळही केली होती.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget