एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'हा चित्रपट नाही तर...'; करण जोहरनं 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावर दिली प्रतिक्रिया

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला (Karan Johar) या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी करणनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

The Kashmir Files : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटामध्ये अनुपम खेर (Anupam Kher), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) आणि दर्शन कुमार (Darshan Kumar) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला (Karan Johar) या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी करणनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं. 

करणची प्रतिक्रिया 
करणनं सांगितलं की,  'हा चित्रपट केवळ एक चित्रपट राहिला नसून हे एक आंदोलन झाले आहे. ' तो पुढे म्हणाला, 'द कश्मीर फाइल्स हा चित्रपट कमी बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. पण या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. इंडियन सिनेमामध्ये हा चित्रपट बिगेस्ट हिट चित्रपट ठरला आहे. जय संतोषी मी या 1975मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटानंतर मी द कश्मीर फाइल्स हाच अशा प्रकारे हिट ठरलेला चित्रपट पाहिला आहे. '

करण जोहरनं सांगितलं की हा चित्रपट पूर्ण देशाला कनेक्ट करत आहे. तो म्हणाला की, अकॅडमिकली अँगलनं या चित्रपटाकडे पाहिलं पाहिजे. करणनं दिग्दर्शित केलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह आणि आलिया भट यांच्यासोबत  धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget