एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

विजय थलापतीच्या 'बीस्ट'चा ट्रेलर रिलीज

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलापतीच्या 'बीस्ट' या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नेल्सन दिलीपकुमार यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बीस्ट' सिनेमात विजय थलापती आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीला अपघात

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात अपघात झाला आहे. बोरघाटात पाच-सहा वाहने एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. राज ठाकरेंच्या सभेला जाणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सध्या नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नवीन वर्षांत ‘जत्रा2’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता भरत जाधव , सिद्धार्थ जाधव आणि विजय कदम यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'जत्रा' या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसवले. आता या चित्रपटाला जवळपास 16 वर्षे झाली आहे. मात्र, आजही या चित्रपटाची जादू कायम आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून बघतात. ‘जत्रा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हिंदू नववर्षाचं निमित्त साधत ‘जत्रा’च्या टीमने ‘जत्रा 2’ची घोषणा केली आहे.

विल स्मिथचं मोठं पाऊल, ऑस्कर अकादमीमधून राजीनामा!

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथ याने अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आहे. ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये होस्ट क्रिस रॉकला थप्पड मारल्यानंतर झालेल्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी रात्री अभिनेता विल स्मिथनेही एक निवेदन जारी केले.

गिरीश कुलकर्णींच्या 'भिरकीट' सिनेमाचे पोस्टर आऊट

'भिरकीट' सिनेमा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा सिनेमा 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या सिनेमाचे पोस्टर आऊट करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये गिरीश कुलकर्णी स्कुटरवर बसलेले दिसत आहेत.

संबंधित बातम्या

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने पारंपारिक पद्धतीने साजरा केला गुढी पाडवा, चाहत्यांना दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा

My Dad’s Wedding : गुढी पाडव्याच्या निमित्ताने सुभाष घईंच्या 'माय डॅड्स वेडिंग'ची घोषणा, पहिले पोस्टरही रिलीज!

Rashmika Mandanna : रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये रश्मिका मंदनाची एण्ट्री, चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget