एक्स्प्लोर

सुरजला वाटलेलं सगळे येतील लग्नात..जान्हवी किल्लेकरनं सूरजच्या लग्नाचा अनुभव सांगितला, म्हणाला..

अतिशय  थाटामाटात , चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरही उपस्थित राहिली होती.

Janhavi Killekar on Suraj Chavan Wedding: मराठी मनोरंजनसृष्टीत 'बिग बॉस मराठी' या शो मधून घराघरात पोहोचलेला सुरज चव्हाण कायमच चर्चेत असतो. बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता झालेल्या सूरजने काही महिन्यांपूर्वी लग्न केलं. अतिशय  थाटामाटात , चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरही उपस्थित राहिली होती. सूरजच्या प्रत्येक समारंभात ती त्याच्यासोबत दिसली. अलीकडेच 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसचे स्पर्धक त्याच्या लग्नात उपस्थित नसल्यामुळे सुरजला फार वाईट वाटलं असा खुलासा तिने केला. सूरजच्या लग्नाचा अनुभवही तिने शेअर केला.

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?

त्याच्या लग्नाला खूप मजा आली. मी सगळ्या कार्यक्रमाला त्याच्या हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुडा. मग लगेच हळद, लगेच लग्न यामुळे माझ्या टीममधील सगळेजण रेडीच होते. त्याच्या लग्नाच्या हॉलसमोरच मी हॉटेल बुक केलं होतं. त्यामुळे मी लगेच जाऊन चेंज करून येत होते. मी खरंच नवरीसारखी रेडी झाले होते. असं जान्हवी म्हणाली.

सुरजला खूप वाईट वाटलं...

"सूरज खूप साधाभोळा आहे. त्याला खरंच वाटत होतं की त्याच्या लग्नाला खरंच सगळे येतील. तो मला सतत सांगत होता जान्हवी हे येणार आहेत, तो येणार आहे आणि शेवटपर्यंत मी त्याला सांगत होते हो येतील. पण प्रत्येकाचे काही ना काही प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे काहीजण नाही येऊ शकले. पण तो मला शेवटपर्यंत दहा वेळा बोलला जान्हवी कोण नाही पण तू आलीस. त्याला खूप वाईट वाटलेलं."

लग्नाच्या गर्दीवरही बोलली जान्हवी..

"सूरजने लग्नात पन्नास बॉडी गार्डस ठेवले होते. त्यातले चार पाच बॉडीगार्ड्स बेशुद्ध पडले एवढी गर्दी झाली होती. त्याने त्याची पत्रिका इंस्टाग्रामवरच टाकली होती त्यामुळे खूप लोकं लग्नाला आली होती. लग्नाचा मुहूर्त 5:30 चा होता पण 8 वाजले तरीही लग्न लागलं नव्हतं. शेवटी मला एकाने माईकवर बोलायला सांगितलं त्यानंतर लगेच लग्न लागलं. कारण तोवर एवढी गर्दी झाली होती की लोक स्टेजवर आली होती त्यामुळे लग्न लावायला जागाच नव्हती." असं ती पुढे म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget