एक्स्प्लोर

HBD Geeta Basra : मॉडेलिंगनंतर बॉलिवूडमध्ये हात आजमावला, मनोरंजन विश्वापासून दूर होत क्रिकेटरशी संसार थाटला! वाचा गीता बसाराबाद्द्ल...

Geeta Basra Birthday : मनोरंजनविश्वापासून दूर असली तरी गीता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज मुलांसोबतचे आणि पतीसोबतचे फोटो शेअर करत असते.

Geeta Basra Birthday : बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) आज (13 मार्च) तिचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. गीताचा जन्म इंग्लंडच्या पोर्ट्समाउथ येथे एका पंजाबी कुटुंबात झाला होता. गीता तिथेच लहानाची मोठी झाली आणि नंतर भारतात स्थायिक झाली. गीताला कधीच अभिनेत्री व्हायचे नव्हते, तिला क्रिमिनल सायकॉलॉजिस्ट बनण्यात अधिक रस होता. मात्र, भारतात येऊन तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली. गीता ही भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हरभजन सिंहची पत्नी आहे.

गीता आणि हरभजन या जोडीला दोन मुलं देखील आहेत. मनोरंजनविश्वापासून दूर असली तरी गीता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज मुलांसोबतचे आणि पतीसोबतचे फोटो शेअर करत असते. चित्रपटांपासून दूर असलेली गीता तिचे वैयक्तिक आयुष्य खूप एन्जॉय करत आहे.  

भारतात येऊन बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं!

गीताने 4-5 वर्षे लंडनमध्ये थिएटर केले आणि नंतर किशोर नमित कपूरच्या मुंबईतील अभिनय शाळेत प्रवेश घेतला होता. अभिनयाचे शिस्कःन घेतल्यावर तिला बॉलिवूडमध्ये पहिली संधी मिळाली. पहिल्या चित्रपटात ती अभिनेता इमरान हाश्मीसोबत दिसली होती. या चित्रपटाचे नाव होते 'दिल दे दिया है'. पण, हा चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही.

यानंतर, 2007 मध्ये, गीता पुन्हा 'द ट्रेन'मध्ये इमरान हाश्मीसोबत झळकली. मात्र, तिचा हा दुसरा चित्रपटही फ्लॉप ठरला. या चित्रपटात गीताने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. गीता बसरा बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी एक उत्तम मॉडेल म्हणून सक्रिय होती. चित्रपटांमध्ये विशेष यश न मिळाल्याने गीता हळूहळू चित्रपट जगतातून गायब झाली.

3 वर्ष डेटिंगनंतर लग्नगाठ बांधली!

2015 मध्ये गीता बसराने टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंहसोबत सात फेरे घेतले. गीता आणि हरभजन दोघेही एकमेकांना 3 वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. हरभजनसोबत लग्न केल्यानंतर गीता इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर राहिली. आता ती ना कुठल्या कार्यक्रमात, ना कुठल्या पुरस्कार सोहळ्यात, ना पार्टीत ना चित्रपटात कुठेही दिसत नाही.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
Embed widget