एक्स्प्लोर

Grammy Awards 2022 : थाटात पार पडला ग्रॅमी पुरस्कार सोहळा; पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

64 व्या ग्रॅमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या संगीत क्षेत्रातील कलाकारांची नावे पाहूयात. 

Grammy Awards 2022 :  64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे (Grammy Awards 2022) आयोजन लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डनच्या एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. हा सोहळा जानेवारीमध्ये लॉस अँजेलिस येथे पार पडणार होता. पण कोरोनामुळे हा सोहळा पुढे ढकलण्या आला. ग्रॅमी हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 28 कॅटेगिरीमधील ग्रॅमी पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आले.  64 व्या ग्रॅमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या संगीत क्षेत्रातील कलाकारांची नावे पाहूयात. 

64वा  ग्रॅमी पुरस्कारामधील बेस्ट न्यू आर्टिस्ट या कॅटेगिरीमधील पुरस्कार हा ओलिविया रोड्रिगोला देण्यात आला तर  साँग ऑफ द इयर अवॉर्ड हे लीव द डोर ओपन या गाण्यानं पटकवला. पाहूयात विजेत्यांची संपूर्ण यादी-
बेस्ट न्यू आर्टिस्ट- ओलिविया रोड्रिगो (Olivia Rodrigo)
साँग ऑफ द इयर- लीव द डोर ओपन (Leave the door open)
बेस्ट रॉक अल्बम - फू फाइटर्स (Foo Fighters)
बेस्ट रॉक साँग- फू फाइटर्स 
बेस्ट रॉक परफॉर्मेंस- फू फाइटर्स 
बेस्ट कंट्री अल्बम- स्टार्टिंग ओवर
बेस्ट प्रोग्रेसिव अल्बम- लकी डे
बेस्ट रॅप साँग- केन्ये वेस्ट
बेस्ट चिल्ड्रन अल्बम- फालू
बेस्ट कोरल परफॉर्मेंस- गुस्तावो डुडामेल, ग्रँटा गेशॉन, ल्यूक मॅकंडारफर
बेस्ट क्लासिकल कंटेम्पररी कम्पोजिशन- कॅरोलीन शॉ
बेस्ट पॉप सिंगर अल्बम- लव फॉर सेल (Love For Sale)
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मेंस-  ओलिविया रोड्रिगो
बेस्ट डांस/इलेक्ट्रनिक रिकॉर्डिंग- रूफुज डू सोल
बेस्ट म्यूजिक एडुकेटर- स्टीफन कॉक्स
प्रोड्यूसर ऑफ द इयर- जॅक एंटोनोफ
ट्रेडिशनल पॉप अल्बम- लव फॉर सेल(Love For Sale)

ए आर रहमानदेखील ग्रॅमी सोहळ्यात सहभागी!

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्ड्सचा एक भाग बनले आहेत. त्यांनी देखील आपल्या मुलासोबत या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे.  

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Karan Kundra Propose Tejaswi Prakash: गुपचूप लग्नाच्या चर्चेत बिग बॉसच्या लोकप्रिय जोडीची अखेर चाहत्यांना गुडन्यूज! लग्नासाठी केलं प्रपोज ; Video व्हायरल
गुपचूप लग्नाच्या चर्चेत बिग बॉसच्या लोकप्रिय जोडीची अखेर चाहत्यांना गुडन्यूज! लग्नासाठी केलं प्रपोज ; Video व्हायरल
Kamal Haasan: प्रायव्हेट जेट सोडलं, थेट इकॉनॉमी सीटवर बसला साउथ सुपरस्टार! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले..
प्रायव्हेट जेट सोडलं, थेट इकॉनॉमी सीटवर बसला साउथ सुपरस्टार! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले..
Saee Tamhankar Movie On Youtube:सई ताम्हणकरचा ‘हा’ फिलगुड मराठी चित्रपट YouTube वर रिलीज; 1 तास 51 मिनिटं कशी जातील कळणारही नाही!
सई ताम्हणकरचा ‘हा’ फिलगुड मराठी चित्रपट YouTube वर रिलीज; 1 तास 51 मिनिटं कशी जातील कळणारही नाही!
Shahrukh Khan Salman Khan Networth: ‘किंग खान’ की ‘सुलतान’? संपत्तीच्या बाबतीत कोणाचं पारडं जड? आकडे पाहून थक्क व्हाल!
‘किंग खान’ की ‘सुलतान’? संपत्तीच्या बाबतीत कोणाचं पारडं जड? आकडे पाहून थक्क व्हाल!

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Weather Update: देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
PM Modi Melody: तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे शेअर मार्केटमध्ये पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागला, नेमकं काय घडलं, वेगळंच सत्य समोर?
तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट मात्र वेगळंच सत्य समोर
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Embed widget