एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात wild card एन्ट्रीचा तिहेरी धमाका! एक स्टार प्रवाहचा नायक, इतर दोन... चाहत्यांची उत्सुकता शिगेला

या तिघांची नावं सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला सुरू होऊन आता जवळपास 50 दिवस पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत या खेळात मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काहींची हकालपट्टी झाली. काहींना घर सोडावे लागले. पण यावेळी प्रेक्षकांसाठी सर्वात वेगळा ट्विस्ट म्हणजे एलिमिनेशनची बदलण्यात आलेली वेळ. नेहमीप्रमाणे रविवारी न होता या आठवड्यात बेघर होण्याची प्रक्रिया शनिवारीच पार पडली. त्यामुळे घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी राकेश, रोशन, राखी आणि प्राजक्ता हे चार स्पर्धक नॉमिनेट झाले होते. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार यापैकी रोशन भजनकरचा ‘बिग बॉस’मधील प्रवास संपला. शनिवारच्या भागात रितेश देशमुखने तशी घोषणा केली. पण अनेकांचे एक्झिट होत असली तरी बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना आणखी एक मोठा धक्का देण्यासाठी शोमध्ये तब्बल तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. या तिघांची नावं सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

कोण आहेत नवे वाइल्ड कार्ड चेहरे?

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री रेवा कौरसे हिचं नाव वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून समोर येत आहे. हिंदी मालिकांमधून ओळख मिळवलेल्या रेवाने ‘दीवानियात’ आणि ‘प्यार का पहला अध्याय: शिव शक्ती’मध्ये काम केलं आहे. त्यामुळे तिची एन्ट्री घरातील समीकरणं बदलू शकते, अशी चर्चा आहे.

याशिवाय स्टार प्रवाहवरील मालिकांमुळे लोकप्रिय झालेला संकेत पाठक हाही घरात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. ‘लग्नाची बेडी’ आणि ‘छत्रीवाली’मधील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. अलीकडेच तो ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटातही दिसला होता. संकेतचा मोठा चाहता वर्ग असल्याने त्याच्या एन्ट्रीकडे विशेष लक्ष लागलं आहे.

View this post on Instagram
 
अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

महत्त्वाचं म्हणजे रेवा, संस्कृती आणि संकेत यांच्या वाइल्ड कार्ड प्रवेशाबाबत अद्याप कलर्स मराठी किंवा बिग बॉस मराठीकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही ..त्यामुळे अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, हे तिन्ही चेहरे घरात दाखल झाल्यास ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये नवे डावपेच, नवी भांडणं आणि तुफान ड्रामा पाहायला मिळणार, यात शंका नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Dhananjay Powar On Ruchita Jamdar Elimination: 'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
'मागचा आठवडा पूर्ण रुचितानं कन्टेन्ट दिलेला, मग तरीही बाहेर गेली?'; डीपी दादाचा सवाल, रोशन भजनकरबाबत म्हणाला...
Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Embed widget