Oscar New Rules : 'ऑस्कर'चे नवे नियम जाहीर; फिल्म मेकर्सला आता 'या' रुल्सचं पालन करावं लागणार!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 23 Jun 2023 05:09 PM
Maharashtra Television News : खुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमावर प्रेक्षक नाराज ते आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीचा खरा जोडीदार; मराठी मालिका विश्वातील बातम्या वाचा एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Oscar New Rules : 'ऑस्कर'चे नवे नियम जाहीर; फिल्म मेकर्सला आता 'या' रुल्सचं पालन करावं लागणार!
Academy Awards : ऑस्कर हा सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा आहे. Read More
Ashwini Mahangade: 'संकटांशी दोन हात करून...'; अश्विनी महांगडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष
नुकतीच अश्विनीनं  (Ashwini Mahangade) एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  Read More
Supriya Pathare: 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील सुप्रिया पाठारेनं एकेकाळी केलं होतं भांडी घासायचं केलं काम; जाणून घ्या अभिनेत्रीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...
जाणून घेऊयात अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) हिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत... Read More
Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात? 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Marathi Actress: 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींनी हिंदी मालिकांमध्ये केलं काम; अभिनयानं जिंकली प्रेक्षकांची मने
जाणून घेऊयात अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलं... Read More
Khupte Tithe Gupte : गुप्ते तिथे राजकारणी... अवधूतच्या कार्यक्रमावर प्रेक्षक नाराज; म्हणाले,"बंद करा हा कार्यक्रम"
Avadhoot Gupte : अवधूत गुप्तेचा 'खुप्ते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. Read More
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: कुणी 25 कोटी तर कुणी 10 कोटी; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन
जाणून घेऊयात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत... Read More
Gajendra Chauhan On Adipurush: 'महाभारत' फेम गजेंद्र चौहान 'आदिपुरुष' चित्रपटावर भडकले; म्हणाले, 'मी तिकीट खरेदी करूनही चित्रपट पाहिला नाही'
'महाभारत'मध्ये युधिष्ठिराची भूमिका साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान (Gajendra Chauhan) यांनी 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा विरोध केला आहे. Read More
Tiku Weds Sheru Review : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचा 'टिकू वेड्स शेरू' आंबट गोड; वाचा रिव्ह्यू...
Tiku Weds Sheru : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौरचा 'टिकू वेड्स शेरू' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण? जाणून घ्या त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल...
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार एक लोकप्रिय दिग्दर्शक आहे. Read More
Tanvi Thakkar Baby Boy: ‘गुम है किसी के प्यार में’ फेम तन्वी ठक्करनं दिला मुलाला जन्म; खास फोटो शेअर करून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
नुकताच तन्वीनं (Tanvi Thakkar) न्यू बॉर्न बेबी बॉयसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
Tamannaah Bhatia And Vijay Varma: 'लस्ट स्टोरीज-2' मध्ये विजय वर्मासोबत इंटिमेट सीन्सचं शूटिंग करताना कसा आला अनुभव? तमन्ना म्हणाली, 'त्याच्यामुळे मला...'
तमन्ना आणि विजय हे लस्ट स्टोरीज-2 ( Lust Stories 2) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. Read More
Kerala Crime Files : थरार, नाट्य आणि क्लायमॅक्स; 'केरळ क्राईम फाईल्स'चा धमाकेदार टीझर रिलीज!
Kerala Crime Files : 'केरळ क्राईम फाईल्स' या आगामी वेबसीरिजचा टीझर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Adipurush Box Office Collection : डिस्काऊंटनंतरही 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर आपटला; रिलीजच्या सातव्या दिवशी फक्त 5.50 कोटींची केली कमाई
Adipurush : प्रभास आणि कृती सेननच्या 'आदिपुरुष' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर खेळ खल्लास झाला आहे. Read More
Suhana Khan : शाहरुखची लेक सुहाना खान शेती करणार? आलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधी किंमतीची जमीन
Suhana Khan : शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असून आता तिने आलिबागमध्ये शेती करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ


Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. 


Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा


Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती


Adipurush  Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.