एक्स्प्लोर

Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना अडकणार लग्नबंधनात? 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Vijay Deverakonda Rashmika Mandanna : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Vijay Deverakonda Rashmika Mandanna Planning A Wedding : दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विजय आणि रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या व्हिडीओमध्ये विजय आणि रश्मिका लंच डेटला गेलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मंडळीदेखील उपस्थित आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by myloves 🧸’ (@viroshxoxo)

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची जोडी ऑन स्क्रीन हिट

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची ऑनस्क्रीन जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' हे त्यांचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या दोन्ही सिनेमांतील त्यांचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अनेकदा ते एकत्र स्पॉट झाले आहेत.  त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. 

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Vijay Deverakonda Rashmika Mandanna Upcoming Movies)

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या त्यांच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. रश्मिकाचा 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. तसेच 'पुष्पा 2' आणि वेंकी कुदुमुला हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. तसेच विजय देवररोंडाचा 'कुशी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे. तसेच गौतम तिन्नुरी आणि परशुरामच्या आगामी सिनेमातदेखील तो झळकणार आहे. 

रश्मिका आणि विजयच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे. आता या चर्चेवर रश्मिकानं भाष्य केलं आहे. रश्मिकानं तिच्या वाढदिवसाला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओचा स्क्रिनशॉर्ट आणि विजयचा फोटो एका नेटकऱ्यानं ट्विटरवर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं की, 'विजय आणि रश्मिका हे एकमेंकांना डेट करत आहेत. ते दोघे एकाच घरात राहात आहेत.' नेटकऱ्याच्या या पोस्टला रश्मिकानं रिप्लाय दिला होता की,"अय्यो... जास्त विचार नको करू बाबू". रश्मिकाच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधलं होतं. 

संबंधित बातम्या

Rashmika Mandanna: विजय देवरकोंडासोबतच्या अफेअरच्या चर्चेवर अखेर रश्मिकानं सोडलं मौन; श्रीवल्ली म्हणाली, 'अय्यो...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget