एक्स्प्लोर

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: कुणी 25 कोटी तर कुणी 10 कोटी; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

जाणून घेऊयात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत...

Rocky Aur Rani Ki Prem Kahani:  अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.'रॉकी और रानी की प्रेम कहानी'   हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील कलाकारांच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. या चित्रपटासाठी कलकारांनी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. जाणून घेऊयात 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत...

अभिनेत्री आलिया भट्टनं रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात राणीची भूमिका साकारली आहे. एका रिपोर्टनुसार, आलियाने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीर सिंहचा सर्कस हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता तो रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो रॉकी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटासाठी रणवीरनं 25 कोटी मानधन घेतलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

ज्येष्ठ  अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आजमी यांनी रॉकी और रानी की प्रेम कहानी  या चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी घेतली आहे. या चित्रपटात शबाना आजमी यांनी  आलिया भट्टच्या आईची भूमिका साकारली आहे. 

बॉलिवूडमध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे आपल्या अभिनयानं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. आता रॉकी और रानी की प्रेम कहानी  या चित्रपटामधील धर्मेंद्र यांचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांनी एक कोटी मानधन घेतलं आहे. 

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात  रंधवा आणि चॅटर्जी या दोन कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संबंधित बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: चित्रपट आलिया, रणवीरचा पण चर्चा मात्र 'या' व्यक्तीची; 'रॉकी और रानी...'च्या टीझरला कमेंट करुन नेटकऱ्यांनी केलं 'या' व्यक्तीचं कौतुक

महत्त्वाच्या बातम्या

Madhu Kambikar Death: मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन; अनेक चित्रपटात 'लक्ष्या'च्या आईची साकारलेली भूमिका
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'ची OTT रिलीज डेट काय? कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? विजय साळगावकरची थरारक कहाणी
Mumbai Thane TV Actress: एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
एक हॉटेल, रॅकेट अन् जाळ्यात अडकली TV अभिनेत्री; ठाण्यात वेश्याव्यवसायाचा भांडाफोड, रेड टाकत महिलेला अटक
Pravin Tarde Deeol Band 2 Sucess: 'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...
'देऊळ बंद 2'ने 100 कोटींचा टप्पा कसा गाठला? प्रवीण तरडेंनी सांगितलं यशाचं गुपित, 'दृश्यम' सिनेमाबाबत म्हणाले...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Embed widget